• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. not aishwarya rai or sangeeta bijlani meet salman khan first girlfriend revealed in his biography nrp

ना संगीता बिजलानी, ना ऐश्वर्या राय; सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे नाव माहितीये का?

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून सलमान खानला ओळखले जाते.

Updated: December 27, 2021 16:02 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
    1/16

    बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

  • 2/16

    गेल्या काही वर्षात सलमानने रोमान्सपासून ते कॉमेडीपर्यंत, अॅक्शन ते दुहेरी भूमिकेत काम केले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस किंग, टागर ऑफ बॉलिवूड, भाईजान, सल्लू अशा अनेक नावाने सलमानला ओळखले जाते.

  • 3/16

    बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून सलमान खानला ओळखले जाते. सलमानने अद्याप लग्न केलेले नाही.

  • 4/16

    सलमान खानच्या लग्नावरुन आतापर्यंत अनेक चर्चा रंगल्या आहे. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी आतापर्यंत जोडण्यात आले आहे. मात्र अद्याप तो अविवाहित आहेत. यामुळे तो अनेकदा वादातही सापडला होता.

  • 5/16

    सलमान खानचे आयुष्यात संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा कितीतरी मुली आल्या आहे. सलमान अजूनही बॅचलर आहे.

  • 6/16

    अवघ्या १९ व्या वर्षी सलमान खानचे एका मुलीवर प्रेम जडले होते. विशेष म्हणजे ती त्याची पहिली गर्लफ्रेंड होती.

  • 7/16

    या मुलीसाठी सलमान कॉलेजच्या दिवसात लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारमधून खूप फेऱ्या मारायचा.

  • 8/16

    ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर ती शाहीन जाफरी होती. शाहीन जाफरी ही व्यवसायाने मॉडेल होती.

  • 9/16

    सलमान खान हा त्यावेळी सिनेसृष्टीत कार्यरत नव्हता. तो त्यावेळी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होता.

  • 10/16

    सलमान आणि शाहीनची ओळख कियारा अडवाणीची आई जेनेव्हिव अडवाणी यांनी करुन दिली होती. त्यानंतर काही काळ ते दोघेही एकमेकांना डेट करत होते.

  • 11/16

    या दोघांच्या कुटुंबातही त्यांच्या नात्याबद्दल माहिती होते. शाहीनला सलमान खानचे कुटुंब प्रचंड आवडत होते.

  • 12/16

    सलमानच्या बायोग्राफी ‘बीइंग सलमान’मध्येही त्याच्या पहिल्या प्रेमाचा उल्लेख करण्यात आहे.

  • 13/16

    संगीता बिजलानीच्या आधी सलमान खान शाहीनच्या प्रेमात वेडा झाला होता. तिला भेटण्यासाठी सलमान तिच्या घरी दूध आणि ब्रेड घेऊन जायचा.

  • 14/16

    त्यानंतर ते दोघेही लग्न करतील असे अनेकांना वाटत होते. मात्र तसे काहीही झाले नाही.

  • 15/16

    याच दरम्यान सलमान हा प्रसिद्ध मॉडेल संगीता बिजलानी हिला भेटला होता. त्या दोघांमधील मैत्री वाढू लागली.

  • 16/16

    त्यानंतर सलमान आणि शाहीनचे नाते तुटले. संगीतासोबत सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती. पण काही कारणात्सव सलमान आणि संगीता यांचे लग्नही होऊ शकले नाही.

Web Title: Not aishwarya rai or sangeeta bijlani meet salman khan first girlfriend revealed in his biography nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.