• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. before going to kangana show lock upp poonam pandey reveals why she wanted to be nude on india victory nrp

…म्हणून भारत वर्ल्डकप जिंकल्यानंतर अभिनेत्रीला व्हायचे होते न्यूड, मुलाखतीदरम्यान केला खुलासा

ती लवकरच कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.

Updated: February 28, 2022 11:50 IST
Follow Us
  • अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. पूनम पांडे ही लवकरच कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.
    1/12

    अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. पूनम पांडे ही लवकरच कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.

  • 2/12

    नुकतंच पूनम पांडे हिने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी पूनम पांडेने तिच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शो सह विविध गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.

  • 3/12

    या मुलाखतीत पूनम पांडेने विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी ती ‘लॉक अप’ या शोबद्दल बोलताना म्हणाली, “लोकांनी मला अजून जवळून ओळखण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

  • 4/12

    “आतापर्यंत मला चाहते फक्त बोल्ड अभिनेत्री आणि वादग्रस्त अभिनेत्री याच कारणांमुळे ओळखत होती. या कार्यक्रमामुळे मला लोक आणखी ओळखतील. पण यानिमित्ताने माझ्या आयुष्याबद्दल नवीन खुलासे होतील”, असेही तिने म्हटले.

  • 5/12

    “आता लोकांना खरी पूनम पांडे ओळखण्याची वेळ आली आहे. जी सुद्धा एक माणूस आहे आणि तिचेही वेगळे व्यक्तिमत्व आहे” असेही तिने सांगितले.

  • 6/12

    “मला हा शो करण्याचा फार मोह झाला, कारण मी माझ्या आयुष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी फार उत्सुक आहे”, असेही ती यावेळी म्हणाली.

  • 7/12

    पूनम पांडेने २०११ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर न्यूड होण्याबद्दलही भाष्य केले. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मी त्यावेळी केवळ प्रसिद्धीसाठी न्यूड होणार असल्याचे सांगितले होते.”

  • 8/12

    “कारण त्यावेळी मी अभिनेत्री नव्हती. त्यावेळी मी फक्त आऊटसाईडर्स होती आणि लहान मॉडेल म्हणून मी एक मोठा प्लॅटफॉर्म शोधत होतो. बाहेरच्या व्यक्तीला हेडलाइन्समध्ये कसे जायचे हे समजणे खूप कठीण आहे”, असेही ती म्हणाली.

  • 9/12

    “मी त्यावेळी फक्त १८ वर्षांची होतो आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कर, असे मला सांगण्यात आले होते”, असेही तिने म्हटले.

  • 10/12

    यावेळी पूनम पांडेने गोव्यातील न्यूड फोटोशूट प्रकरणात अटक झाल्याप्रकरणीही भाष्य केले. यावेळी ती म्हणाली की, ही केवळ एक घटना आहे कारण मला या प्रकरणात कायद्याची माहिती नव्हती. त्याबद्दल मी माफी मागते.

  • 11/12

    तसेच लग्नानंतरचा वाद आणि पतीवर झालेल्या मारहाणीच्या आरोपांवरही उत्तर देताना पूनम पांडे म्हणाली की, “कोणत्याही महिलेला आपल्यासोबत अशी घटना घडवी याची इच्छा नसते.

  • 12/12

    “माझं लग्न झालं आणि मग त्यानंतर माझ्यासोबत जे झालं ते खूप दुर्दैवी होतं. हे अजिबात हास्यास्पद आणि मूर्खपणाचे नाही. मी सध्या सिंगल आहे”, असेही तिने म्हटले.

Web Title: Before going to kangana show lock upp poonam pandey reveals why she wanted to be nude on india victory nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.