• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajesh khanna grand daughter naomika saran photos goes viral mrj

Photos : राजेश खन्ना यांची नात दिसते खूपच सुंदर, लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण?

राजेश खन्ना यांची नात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जातंय.

August 2, 2022 21:32 IST
Follow Us
  • अभिनेते राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते.
    1/12

    अभिनेते राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते.

  • 2/12

    राजेश खन्ना यांनी जे यश कमावलं तिथपर्यंत अद्याप कोणीच पोहोचलेलं नाही.

  • 3/12

    राजेश खन्ना यांच्यानंतर त्यांच्या मुलींनी देखील अभिनय क्षेत्रात करिअर केलं.

  • 4/12

    आता राजेश खन्ना यांची नात नाओमिका लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

  • 5/12

    नाओमिका ही राजेश खन्ना यांची मोठी मुलगी रिंकी खन्नाची लेक आहे.

  • 6/12

    रिंकी खन्नाचं लग्न बिझनेसमन समीर सरनशी २००३ साली लग्न झालं होतं.

  • 7/12

    अलिकडेच ट्विंकल खन्नाने भाची नाओमिका आणि बहीण रिंकीचा फोटो शेअर केला होता.

  • 8/12

    ट्विंकल खन्नाने हा फोटो शेअर केल्यानंतर सर्वच तिच्या डोळ्यांची तुलना राजेश खन्ना यांच्याशी करत आहेत.

  • 9/12

    नाओमिका भारतात राहत नाही. ती सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

  • 10/12

    नाओमिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.

  • 11/12

    नाओमिकाचा आई रिंकी खन्नानं अवघी ५ वर्षंच बॉलिवूडमध्ये करिअर केलं. तिने ‘प्यार में कभी कभी’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.

  • 12/12

    रिंकी खन्नाने ‘मुझे कुछ कहना है’, ‘जिस देश में गंगा रहता है’, आणि ‘झंकार बीट्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो- नाओमिका सरन इन्स्टाग्राम)

Web Title: Rajesh khanna grand daughter naomika saran photos goes viral mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.