• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. starcast of marathi cinema vedat marathe vir daudle sat akshay kumar pravin tarade hardi joshi jay dudhane hrc

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत; मुख्य सात कलाकारांचा ऐतिहासिक भूमिकेतील लूक

या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील, याचीही घोषणा करण्यात आली आहे.

Updated: November 3, 2022 09:54 IST
Follow Us
  •  dedat marathe vir daudle sat
    1/9

    दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील, याचीही घोषणा करण्यात आली असून त्यांचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

  • 2/9

    चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

  • 3/9

    प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे.

  • 4/9

    उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत दिसणार.

  • 5/9

    सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारणार आहे.

  • 6/9

    विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार.

  • 7/9

    ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे तुळजा जामकर यांची भूमिका साकारणार आहे.

  • 8/9

    हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 9/9

    विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Starcast of marathi cinema vedat marathe vir daudle sat akshay kumar pravin tarade hardi joshi jay dudhane hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.