Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress shweta tiwari special surprise for her son reyansh birthday party imagica park pvp

Photos : मुलाच्या वाढदिवसानिमित्त श्वेता तिवारीचं खास सरप्राइज; फोटो पोस्ट करत म्हणाली, “आतापर्यंतचा…”

श्वेताने आपल्याला मुलाचा वाढदिवस खास करण्यासाठी त्याला एक हटके सरप्राइज दिले आहे. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

December 2, 2022 11:00 IST
Follow Us
  • shweta tiwari son birthday
    1/9

    टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या जबरदस्त लुक्सबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊनही सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • 2/9

    सध्या तिचे आपल्या मुलाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतंच श्वेताने तिच्या मुलाचा म्हणजेच रेयांशचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला.

  • 3/9

    श्वेताने आपल्याला मुलाचा वाढदिवस खास करण्यासाठी त्याला एक हटके सरप्राइज दिले आहे. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 4/9

    श्वेताने आपल्या मुलाचा सहावा वाढदिवस इमॅजिका अम्युजमेंट पार्कमध्ये साजरा केला आहे.

  • 5/9

    श्वेताने मुलाच्या वाढदिवसाचे फोटो पोस्ट करत या सुट्टीला ‘बेस्ट हॉलिडे’ म्हटले आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मुलासह अम्युजमेंट पार्कमध्ये मजा करताना दिसत आहे.

  • 6/9

    यावेळी ते स्नोपार्क, वॉटरपार्क या ठिकाणी मजामस्ती करताना दिसले. यावेळी श्वेतची मैत्रीण आणि तिचे मूलही त्यांच्याबरोबर होते.

  • 7/9

    श्वेता यावेळी खूपच सुंदर दिसत होती. ती आपल्या मुलाबरोबर क्वालिटी टाइम घालवत होती.

  • 8/9

    मुलाला आनंद व्हावा म्हणून तिने हे सरप्राइज प्लॅन केले होते. यावेळी रेयांशही खूप खुश दिसत होता.

  • 9/9

    रेयांश हा श्वेता तिवारीचा दुसरा नवरा अभिनव कोहलीचा मुलगा आहे. श्वेता आणि अभिनव यांचे २०१३ साली लग्न झाले होते. (सर्व फोटो : श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)

Web Title: Actress shweta tiwari special surprise for her son reyansh birthday party imagica park pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.