• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. arbaaz khan girlfriend giorgia andriani is as gorgeous as malaika arora see photos jshd import scj

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने बोल्डनेसच्या बाबतीत मलायकालाही टाकलं मागे, पाहा फोटो

जॉर्जिया एंड्रियानी सध्या तिच्या हॉट शॉर्ट्स लूकमुळे चर्चेत आहे.

April 25, 2023 15:05 IST
Follow Us
  • giorgia andriani
    1/7

    मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. मलायका अरोरा ही अतिशय स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण जॉर्जिया त्यांच्या एक पाऊल पुढे आहे. (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

  • 2/7

    जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. हे फोटो चाहत्यांनाही आवडतात (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

  • 3/7

    जॉर्जियाच्या कॅज्युअल, आकर्षक पोशाखांमुळे ती स्टाईल आयकॉन बनली आहे. तिचा खास लुक सहज कॅरी करू शकतं असा असतो. (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

  • 4/7

    जॉर्जिया अनेकदा शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप घालताना दिसते. त्यात तिचा खास लुकचाहत्यांना खूप आवडतो. (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

  • 5/7

    जॉर्जिया ही अभिनेत्री लवकरच वेलकम-टू बजरंगपूर या चित्रपटातून श्रेयस तळपदेसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

  • 6/7

    जॉर्जिया अँड्रियानी सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसत असली तरी अलीकडे तिला हॉट शॉर्ट्समध्ये ती अनेकदा फोटो पोस्ट करत असते. त्यात तिचा अंदाज खास दिसतो आहे. (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

  • 7/7

    अभिनेत्रीकडे शॉर्ट्सचे कलेक्शन आहे, ते तिच्या चाहत्यांना खास फोटोंमधून पाहण्यास मिळतं आहे. बऱ्याचदा ती या शॉर्ट्समधले फोटोच पोस्ट करत असते. (फोटो-इन्स्टाग्राम giorgia.andriani22 )

Web Title: Arbaaz khan girlfriend giorgia andriani is as gorgeous as malaika arora see photos jshd import scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.