-
ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. यात कोर्टरूम ड्राम, क्राईम थ्रिलर, मर्डर मिस्ट्री, हॉरर चित्रपट आणि वेब सिरिजचा समावेश आहे.
-
The Trial: Pyaar, Kanoon, Dhokha : ही कोर्ट ड्रामा वेब सीरिज आहे. यात काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज १४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
Kohrra : बरुण सोबती आणि सुविंदर विक्की स्टारर वेब सीरिज ‘कोहरा’ नेटफ्लिक्सवर १५ जुलै रोजी स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
Bird Box Barcelona : ‘बर्ड बॉक्स’चा सीक्वल ‘बर्ड बॉक्स बार्सिलोना’ १४ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
College Romance Season 4 : ‘कॉलेज रोमान्स’चा चौथा सीजन १४ जुलै रोजी सोनी लिव्हवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
King The Land : वेब सीरिज किंग द लँड ही एक कोरियन रोमॅन्टिक ड्रामा सीरिज आहे. ही १३ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
Maya Bazaar For Sale : ‘माया बाजार फॉर सेल’ एक सटायर वेब सीरिज आहे, १४ जुलै रोजी झी ५ वर स्ट्रीम केली जाईल. (Still From Film)
-
Ishq-e-Nadaan : ‘इश्क-ए-नादान’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट १४ जुलै रोजी जिओ सिनेमावर स्टीम केली जाईल. (Still From Film)
-
The Summer I Turned Pretty season 2 : रोमॅन्टिक ड्रामा वेब सीरिज ‘द समर आय टर्न्ड प्रिटी सिजन २’ १४ जुलै रोजी अमेझॉन प्राईमवर स्ट्रीम केली जाईल. (Still From Film)
OTT वर या आठवड्यात प्रदर्शित होतायत The Trial सारख्या ८ वेब सीरिज आणि चित्रपट
वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात ८ चित्रपट आणि वेब सिरिज प्रदर्शित होत आहेत.
Web Title: 9 upcoming web series movies from the trial to kohrra ott releases this week july 2022 asc