• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. did randeep hooda really follow a diet of milk and dates to lose 26 kgs scj

२६ किलो वजन कमी करण्यासाठी रणदीप हुड्डाने खरंच दूध आणि खजूर हे डाएट फॉलो केलं?

रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी अभिनेता आहे.

July 28, 2023 08:40 IST
Follow Us
  • Randeep Hooda
    1/10

    अभिनेता रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केलं होतं

  • 2/10

    शूटिंग संपेपर्यंत ४ महिने तो फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायचा, असा दावा चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी केला होता.

  • 3/10

    रणदीप हुडा हा एक हरहुन्नरी अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

  • 4/10

    रणदीप हुडा वीर सावकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 5/10

    मात्र रणदीप हुडाने आपण फक्त दूध आणि खजूर एवढ्याच डाएटवर होतो हा दावा खोडला आहे. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. हे अजिबात फॉलो करू नका असंही रणदीपने म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे.

  • मी वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी २६ किलो वजन कमी केलं होतं हे खरं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना इतके वजन कमी करण्याची गरज नाही. आमच्यासारख्या अभिनेत्यांना अशी तयारी करावी लागते. माझ्याबाबतीत असंही झालं होतं की, माझा जो चित्रपट तीन-चार महिन्यांत तयार व्हायला हवा होता, तो बनायला एक वर्षाहून अधिक कालावधी लागला.
  • 6/10

    चित्रपटाच्या प्रदीर्घ शेड्यूलमुळे मला जवळपास ७ महिने कमी वजनात राहावे लागले. त्या काळात माझे वजन ६२ किलो असेल. एवढ्या कमी वजनामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिकव्हरीत अडचणी येत आहेत. शिवाय सांधेदुखी आणि पचनाच्या समस्या होऊ लागल्या. त्यामुळे अशा डाएटचा सल्ला मी कुणालाही देणार नाही असंही रणदीपने सांगितलं.

  • 7/10

    मी वेगवेगळे डाएट फॉलो केले. माझी बहीण डॉ. अंजली हुड्डा इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट आहे. ती मला डाएटबद्दल सल्ला देत असते

  • 8/10

    खजूर आणि दुधाने वजन कमी होते, अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या, त्या चुकीच्या आहेत. मी फक्त खजूरच खात नाही असंही रणदीपने स्पष्ट केलं

  • 9/10

    रणदीप हुडाने याआधीही सरबजीत या सिनेमासाठी वजन कमी केलं होतं.

TOPICS
रणदीप हुड्डाRandeep Hooda

Web Title: Did randeep hooda really follow a diet of milk and dates to lose 26 kgs scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.