• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raveena tandon anil thadani wedding photos actress once shared udaipur memories hrc

रवीना टंडनने उदयपूरमध्ये अनिल थडानीशी बांधलेली लग्नगाठ, तिनेच शेअर केलेले शाही सोहळ्याचे Unseen Photos

Raveena Tandon Anil Thadani Wedding Photos : खुद्द रवीनानेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले होते खास फोटो

Updated: October 26, 2023 10:33 IST
Follow Us
  • Raveena Tandon Anil Thdani Wedding photos
    1/9

    आज रवीना टंडनचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या शाही लग्नातील काही फोटो चर्चेत आहेत.

  • 2/9

    अक्षय कुमारशी ब्रेकअप झाल्यानंतर रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं होतं.

  • 3/9

    ‘स्टम्प्ड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानी यांना डेट करायला सुरुवात केली होती.

  • 4/9

    रवीनाने लग्नातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

  • 5/9

    अनिल घटस्फोटीत होते, दोघांची ओळख झाल्यानंतर ते भेटू लागले आणि लवकरच एकमेकांच्या जवळ आले. त्याच वर्षी त्यांची एंगेजमेंट झाली

  • 6/9

    त्यानंतर दोघांनी २२ फेब्रुवारी २००४ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील जग मंदिर पॅलेसमध्ये लग्न केले.

  • 7/9

    रवीना व अनिल यांच्या लग्नाला आता १९ वर्ष झाले आहेत.

  • 8/9

    त्यांना राशा व रणबीर नावाची अपत्ये आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो – रवीना टंडन इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentरवीना टंडनRaveena Tandon

Web Title: Raveena tandon anil thadani wedding photos actress once shared udaipur memories hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.