• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dayanand shetty cid fame daya was sportsman leg injury made him actor know about his movies jshd import hrc

एकेकाळी महाराष्ट्राचा थाळीफेकविजेता होता ‘CID’ मधील ‘दया’; कसा बनला लोकप्रिय अभिनेता? जाणून घ्या

इन्स्पेक्टर ‘दया’ म्हणून लोकप्रिय झालेल्या दयानंद शेट्टीबद्दल काही खास गोष्टी

Updated: December 11, 2023 14:52 IST
Follow Us
  • CID Actor Dayanand Shetty
    1/12

    टीव्हीवरील लोकप्रिय क्राईम शो ‘सीआयडी’मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. पण या सगळ्या पात्रांमध्ये दया नावाचं पात्र लोकांना खूप आवडलं.

  • 2/12

    दया हे पात्र इतकं प्रसिद्ध होतं की तो प्रत्येक घराचे दरवाजे तोडणारा इन्स्पेक्टर म्हणून ओळखला जाऊ लागला.

  • 3/12

    पण तुम्हाला माहित आहे का की दया ही भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी अभिनेता होण्यापूर्वी स्पोर्ट्समन होता.

  • 4/12

    ५४ वर्षीय दयानंदने आपल्या करिअरची सुरुवात एक खेळाडू म्हणून केली होती. तो शॉट पुट आणि डिस्कस थ्रो खेळत असे.

  • 5/12

    या खेळांमध्ये त्याने अनेक पारितोषिकेही पटकावली. ‘विकिपिडीया’वरील माहितीनुसार, १९९६ मध्ये तो महाराष्ट्राचा डिस्कस थ्रो चॅम्पियन होता.

  • 6/12

    पण एकदा खेळताना पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खेळणं सोडावं लागलं.

  • 7/12

    यानंतर दयानंदने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. त्याने सुरुवातीला अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून अनेक पुरस्कारही जिंकले.

  • 8/12

    १९९६ मध्ये आलेल्या ‘दिलजले’ या चित्रपटात दयानंद पहिल्यांदा शूटरच्या भूमिकेत दिसला होता.

  • 9/12

    यानंतर, त्याच्या उंचीमुळे, त्याला १९९८ मध्ये टीव्ही शो सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर दयाची भूमिका ऑफर करण्यात आली.

  • 10/12

    या अभिनेत्याने आपल्या पहिल्याच शोमधून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. या शोनंतर, अभिनेता अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला, ज्यात ‘गुटूर गु’, ‘सीआयएफ’ यांचा समावेश आहे.

  • 11/12

    टीव्ही शो व्यतिरिक्त दयानंद यांनी हिंदी, तुलू आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.

  • 12/12

    आतापर्यंत तो ‘जॉनी गद्दार’, ‘रनअवे’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘गोविंदा नाम मेरा’, ‘यान सुपरस्टार’ आणि ‘द टेनंट’मध्ये दिसला आहे.
    (सर्व फोटो : @dayanandshetty_official/instagram)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Dayanand shetty cid fame daya was sportsman leg injury made him actor know about his movies jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.