-
गोविंदाची भाची व आरती सिंहच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
अभिनेत्री तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचा आनंद साजरा करताना दिसतेय.
-
आरती बिझनेसमन दिपक चौहानशी लग्न करतेय.
-
तिच्या लग्नातील हळद व संगीत समारंभ झाले आहेत.
-
आता आरतीच्या हातावर दिपकच्या नावाची मेहंदी सजली आहे.
-
आरतीने मेहेंदीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
आरतीने समुद्रकिनाची तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलंय.
-
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आरती खूप सुंदर दिसत आहे.
-
तिने मेहेंदी समारंभासाठी समुद्रकिनारा निवडला.
-
सुंदर सजावट केलेल्या लोकेशनवर तिने तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलं आहे.
-
तिच्या मेहेंदीच्या फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो – आरती सिंह इन्स्टाग्राम)
समुद्रकिनारी पार पडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा मेहेंदी समारंभ, होणाऱ्या नवरीने दिल्या हटके पोज, पाहा सुंदर Photos
आरतीच्या हातावर सजली होणाऱ्या पतीच्या नावाची मेहेंदी, अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट चर्चेत
Web Title: Govinda niece actress arti singh mehendi photoshoot at beach hrc