• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress krissann barretto married to uk based electrical engineer nathan karamchandani hrc

अभिनेत्रीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरशी केलं लग्न, सहा महिन्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; हिंदू व ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नाचे फोटो चर्चेत

अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम, लग्नाचे फोटो आले समोर

Updated: April 25, 2024 15:31 IST
Follow Us
  • krissann barretto nathan karamchandani wedding
    1/18

    krissann barretto nathan karamchandani wedding : लोकप्रिय टीव्ही मालिका ‘कैसी ये यारियां’ व ‘इश्कबाज’ यातून अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री क्रिसन बॅरेटोने लग्न केलं आहे.

  • 2/18

    अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड नाथन करमचंदानीशी लग्नगाठ बांधली आहे.

  • 3/18

    क्रिसन आणि नाथन करमचंदानी गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते.

  • 4/18

    दोघांनी हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे.

  • 5/18

    त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/18

    नाथनने गेल्या वर्षी अभिनेत्रीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

  • 7/18

    मग दोघांनी एप्रिल २०२३ मध्ये एंगेजमेंट केली होती.

  • 8/18

    त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.

  • 9/18

    आता दोघांनी पारंपरिक हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलंय.

  • 10/18

    नाथन व क्रिसन यांच्या लग्नातील फोटोंची जोरदार चर्चा आहे.

  • 11/18

    तिने २२ एप्रिलला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.

  • 12/18

    लग्नात पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

  • 13/18

    तर, नाथनने या खास दिवसासाठी काळ्या रंगाचा सूट निवडला होता.

  • 14/18

    क्रिसनला लग्नाच्या गाऊनमध्ये पाहून नाथन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

  • 15/18

    हिंदू पद्धतीने दोघांनी लग्न केलं. लग्नात क्रिसनने लाल लेहेंगा निवडला होता, तर पांढऱ्या शेरवानीत नाथन छान दिसत होता.

  • 16/18

    नाथन करमचंदानी हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे, तो यूकेमध्ये राहतो.

  • 17/18

    क्रिसन व नाथन यांना चाहते सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.

  • 18/18

    (फोटो – FOURFOLD PICTURES वरून साभार)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionफोटो गॅलरीPhoto Galleryलग्नMarriage

Web Title: Tv actress krissann barretto married to uk based electrical engineer nathan karamchandani hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.