• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut gifted house to cousin varun ranaut in chandigarh see photos hrc

ज्या चंदीगढमध्ये ‘झापड’ प्रकरण घडलं, त्याच शहरात कंगना रणौत यांनी चुलत भावाला गिफ्ट केलं घर, फोटो पाहिलेत का?

खासदार कंगना रणौत यांच्या चुलत भावाचं नुकतंच लग्न झालं.

June 19, 2024 08:00 IST
Follow Us
  • Kangana Ranaut gifts house to cousin Varun
    1/10

    बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत या नुकत्याच हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार झाल्या आहेत.

  • 2/10

    कंगना या त्यांच्या कुटुंबासोबत आपल्या चुलत भावाच्या घरी आहेत. 

  • 3/10

    कंगना यांचा भाऊ वरुण रणौतचं नुकतंच लग्न झालं.

  • 4/10

    आता ‘क्वीन’ने नवविवाहित जोडप्याला चंदीगडमध्ये एक सुंदर घर भेट म्हणून दिलं आहे.

  • 5/10

    काही दिवसांपूर्वी याच चंदीगढमध्ये एका महिला कॉन्स्टेबलने कंगना यांना कानशिलात लगावली होती.

  • 6/10

    त्याच शहरात आता त्यांनी भावाला एक सुंदर घर भेट म्हणून दिलं आहे.

  • 7/10

    वरुण राणौतने त्याच्या इन्स्टा हँडलवर पत्नी सीमाबरोबरचे लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 8/10

    यामध्ये ते दोघेही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत काही विधी करताना दिसत आहेत.

  • 9/10

    कंगना रणौत या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. 

  • 10/10

     “जवळच्या लोकांबरोबर नवीन घरात नवीन सुरुवात. कंगना रणौत तुमच्या येण्याने घराची आणि कार्यक्रमाची शान वाढली आहे. इतके सुंदर घर, तुमचे प्रेमे आणि आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद. वरुण आणि सीमा”, असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. (सर्व फोटो – वरुण रणौत इन्स्टाग्राम)

TOPICS
कंगना रणौतKangana Ranautफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Kangana ranaut gifted house to cousin varun ranaut in chandigarh see photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.