Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor tanuj virwani shared wife tanya jacob baby shower photos rati agnihotri rithvik dhanjani hrc

८ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ, बॉलीवूड अभिनेता लवकरच होणार बाबा; डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर

Tanuj Virwani wife Tanya Jacob Baby Shower Photos: तनुज विरवानीने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

Updated: August 14, 2024 21:47 IST
Follow Us
  • Tanuj Virwani wife Tanya Jacob
    1/15

    बॉलीवूड अभिनेता तनुज विरवानी बाबा होणार आहे. 

  • 2/15

    तनुजने काही महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंड तान्या जेकबशी लग्न केलं होतं, आता या जोडप्याने गूड न्यूज दिली आहे.

  • 3/15

    तनुज विरवानी हा प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा आहे.

  • 4/15

    तनुज व तान्या लवकरच आईबाबा होणार आहेत.

  • 5/15

    तनुजने तान्याच्या डोहाळे जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 6/15

    या फोटोंमध्ये तनुज, तान्या, रती अग्निहोत्री व इतर काहीजण दिसत आहेत.

  • 7/15

    तनुज विरवानी हा लोकप्रिय अभिनेता आहे. 

  • 8/15

     त्याने ‘वन नाइट स्टँड’, ‘पुरानी जीन्स’, ‘योद्धा’, ‘कोड एम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 9/15

     तनुज नुकताच पत्नी तान्याबरोबर एका इव्हेंटला आला होता, तेव्हा तान्याच्या बेबी बंपने लक्ष वेधून घेतले. 

  • 10/15

    तनुजने शेअर केलेले डोहाळे जेवणाचे फोटो खूपच चर्चेत आहेत.

  • 11/15

    तनुज व तान्याच्या या खास सेलिब्रेशनसाठी अभिनत्री रिद्धिमा पंडित गेली होती.

  • 12/15

    तनुज विरवानी आणि तान्या जेकब यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी लोणावळ्यात लग्न केलं.

  • 13/15

    या जोडप्याच्या लग्नाला रित्विक धनजानी आणि निक्की तांबोळी यांच्यासह इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

  • 14/15

    रती व अनिल यांनी १९८५ साली लग्न केलं होतं.  ३० वर्षांनी त्यांनी २०१५ साली घटस्फोट घेतला होता. 

  • 15/15

     रती या मुलगा तनुज व सून तान्याबरोबर राहतात. (सर्व फोटो – तनुज विरवानी इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Actor tanuj virwani shared wife tanya jacob baby shower photos rati agnihotri rithvik dhanjani hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.