-
सुप्रिया पिळगांवकर यांनी मराठी चित्रपटांसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सुप्रिया पिळगांवकर यांचा आज वाढदिवस आहे.
-
त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय हिंदी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेता शाहीर शेखने सुप्रिया यांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
शाहीर शेखने अनसीन फोटो शेअर करत “मेरी प्यारी माँ” असं कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहेत.
-
या सुंदर फोटोंवर सुप्रिया यांनी प्रतिक्रिया दिली.
-
शाहीरची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करत “माँ का दुलारा” असं त्यांनी लिहिलं.
-
शाहीर व सुप्रिया यांनी ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
-
या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शाहीरने शेअर केले आहेत.
-
(फोटो- शाहीर शेख व सुप्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)
“मेरी प्यारी माँ”, सुप्रिया पिळगांवकरांसाठी अभिनेता शाहीर शेखची खास पोस्ट, Unseen Photos केले शेअर
अभिनेता शाहीर शेखच्या पोस्टवर सुप्रिया पिळगांवकर यांची प्रेमळ प्रतिक्रिया, फोटो रिपोस्ट करत म्हणाल्या…
Web Title: Actor shaheer sheikh shared photos with supriya pilgaonkar birthday hrc