• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priya prakash warrier spain valencia city vacation photoshoot goes viral spl

Photos : प्रिया प्रकाश वॉरियरचा स्पेनमध्ये सफरनामा, व्हॅलेन्सिया शहरात केलं फोटोशूट

Priya Prakash Warrior Spain Photos : प्रिया एक नवोदित अभिनेत्री असून तिच्या आकर्षक आणि स्टायलिश फोटोशूटमुळे ती लोकप्रिय झाली आहे. स्पेनची सुंदरता आणि भव्यताही प्रियाच्या या फोटोंमधून पाहता येतेय.

Updated: November 16, 2024 19:09 IST
Follow Us
  • Priya Prakash Varrier spain tour Photos, priya.p.varrier, Valencia, Spain toure photos
    1/12

    अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर सध्या स्पेनमध्ये पोहोचली आहे.

  • 2/12

    स्पेनमधील सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 3/12

    प्रिया एक नवोदित अभिनेत्री असून तिच्या आकर्षक आणि स्टायलिश फोटोशूटमुळे ती लोकप्रिय झाली आहे.

  • 4/12

    फोटोशूटमध्ये तिने स्पेनमध्ये विविध ठिकाणी फोटो क्लिक केले आहेत.

  • 5/12

    हे काही रात्रीच्या वेळी काढलेले फोटो आहेत.

  • 6/12

    यामध्ये ती स्पेनमधील Valencia या शहरात आहे.

  • 7/12

    तर हे तिचे दिवसा क्लिक केलेले Valencia शहरातील फोटो आहेत.

  • 8/12

    स्पेनची सुंदरता आणि भव्यताही प्रियाच्या या फोटोंमधून पाहता येतेय.

  • 9/12

    तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 10/12

    दरम्यान, २०१९ मध्ये एका मल्याळम चित्रपटातील व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे प्रिया रातोरात स्टार बनली. त्यानंतर तिला सोशल मीडियावर तगडं फॅन फॉलोविंग मिळालं. इन्स्टाग्रामवर तिचे ७.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- प्रिया वॉरियर इन्स्टाग्राम पेज)

  • 12/12

    हेही पाहा- Photos : अवनीत कौरचा पिवळ्या साडीतील देसी लूक व्हायरल, चाहत्याने केली ‘या’ अभिनेत्रीशी तुलना

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Priya prakash warrier spain valencia city vacation photoshoot goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.