• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kashmera shah and comedian krushna abhishek love story spl

कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक ‘असे’ पडले एकमेकांच्या प्रेमात, जाणून घ्या लव्ह स्टोरी

कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक यांची लव्ह स्टोरी कशी आहे, जाणून घेऊयात

Updated: November 18, 2024 15:14 IST
Follow Us
  • Kashmera Shah Krushna Abhishek Love Story
    1/10

    कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेक यांची प्रेमकथा बॉलिवूडमध्ये सर्वात जास्च चर्चीली जाते. या दोघांनी त्यांच्या नात्याची सुरुवात कशी केली, त्यांचे वैयक्तिक आयुष्य, आणि त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

  • 2/10

    कश्मीरा आणि कृष्णाची पहिली भेट २००५ मध्ये जयपूरमध्ये ‘और पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. 

  • 3/10

    सुरुवातीला ते दोघेही फक्त मित्र होते. कश्मीराने एकदा कृष्णाला डिनरसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी रात्रीभर गप्पा केल्या. या संवादामुळे त्यांच्यातील मैत्री अधिक वाढली.

  • 4/10

    या पहिल्या भेटीनंतर कश्मीरा आणि कृष्णा यांच्यातील नाते हळूहळू प्रेमात बदलले.

  • 5/10

    कश्मीराने २००७ मध्ये तिचा पहिला पती ब्रॅड लिस्टरमनला घटस्फोट दिला, त्यांतर तिचे आणि कृष्णाचे प्रेम सर्वांसमोर आले.

  • 6/10

    दरम्यान, अनेकांनी तर्क केला की कश्मीराचा घटस्फोट कृष्णामुळे झाला, परंतु कश्मीराने याला नकार दिला.

  • 7/10

    कश्मीरा आणि कृष्णा यांनी २०१३ मध्ये लग्न केले. त्यांच्या विवाहानंतर त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. हे दोघे आता एकत्र आनंदी जीवन जगत आहेत.

  • 8/10

    कश्मीरा शाह ही कृष्णा अभिषेकपेक्षा वयाने मोठी आहे, कश्मीराचे वय ५२ वर्षे आहे तर कृष्णाचे ४१ वर्षे आहे.

  • 9/10

    या वयानुसार त्यांच्यात ११ वर्षांचे अंतर आहे, तरीही त्यांच्या प्रेमात कोणतीही अडचण आली नाही. यंदा त्यांना लग्न करून १८ वर्ष झाली आहेत.

  • 10/10

    हेही पाहा- अनुराग कश्यपची लेक आलिया लग्नात घालणार ‘हा’ सुंदर नेकलेस; थायलंडमधील बॅचलर ट्रिपचे फोटो व्हायरल, मैत्रीण खुशी कपूरनेही शेअर केले खास क्षण

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Kashmera shah and comedian krushna abhishek love story spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.