-
आर्या आंबेकरने नवे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
तिने किल्ले सज्जनगडाची सफर केली आहे.
-
सज्जनगडावर आर्याने फोटोशूटही केले आहे.
-
यावेळी तिने समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळाला भेट आहे.
-
समर्थ रामदास स्वामींच्या मंदिरात यावेळी तिने दर्शन घेतले.
-
गडावरील झेंड्याला वंदन करताना आर्या.
-
गायिकेचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)
Photos : गायिका आर्या आंबेकरची सज्जनगडावर सफर, समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळाला दिली भेट
Aarya Ambekar : गायिकेचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Web Title: Marathi singer aarya ambekar visited sajjangad fort samartha ramdas swami maharaj samadhi place see photos spl