Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. avneet kaur traditional saree outfit fashion look goes viral see photos spl

Photos : लाल रंगाच्या ट्रेडिशनल साडीत अवनीत कौरचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौरचे नवे साडीमधील फोटो पाहिलेत का?

November 25, 2024 16:00 IST
Follow Us
  • Avneet Kaur Saree Look
    1/9

    अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या फॅशन आणि स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

  • 2/9

    अलीकडेच तीने लाल रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत.
    ही एक डिझायनर साडी आहे, साडीच्या बॉर्डरवर फुलांच्या डिझाईन्स आहेत

  • 3/9

    अवनीतने या साडीबरोबर लाल रंगाचा मॅचिंग ब्लाउज निवडला आहे, व्ही आकाराच्या डीप नेकलाइन ब्लाउजमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक दिसतेय.

  • 4/9

    या लूकवर तिने मॅचिंग स्टड इअररिंगसह डबल लेयर डायमंड नेकलेस परिधान केला आहे.

  • 5/9

    अभिनेत्रीने तिच्या हातात साध्या २ बांगड्या घातल्या आहेत.

  • 6/9

    तिने हलका, नॅचरल, स्कीन मॅच मिनिमलिस्टिक मेकअप केला आहे ज्यामध्ये तिने लाइट आयशॅडो, आय लाइनर, काजळ, मस्करा आणि हलक्या लाल रंगाच्या मॅट लिपस्टिकसह लुक पूर्ण केला आहे.

  • 7/9

    अवनीत कौरच्या हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाले तर, तिने साध्या हाय बन हेअरस्टाईलसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

  • 8/9

    या व्यतिरिक्त, तिने तिच्या हातावर सुंदर डिझाइनची मेहंदीही काढली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- अवनीत कौर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Avneet kaur traditional saree outfit fashion look goes viral see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.