मानसी नाईक ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.मानसी नाईक तिच्या रिल्समुळे आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.तिने हे काही नवे फोटो शेअर केले आहेत.या फोटोशूटमध्ये तिने अस्सल मराठमोळा लूक केला आहे.मानसीला तिच्या अभिनयाबरोबरच डान्समुळेही वेगळी ओळख मिळाली.‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांनी मानसीला खूप लोकप्रियता मिळवून दिली.दरम्यान या फोटोंमध्ये अभिनेत्रीने नऊवारी साडी परिधान केली आहे.तिच्या हातांमधील हिरवा चुडा, नाकातील नथ, डोक्यावरील पदर या सर्व गोष्टी पाहून चाहते फिदा झाले आहेत.या फोटोमध्ये ती मराठी परंपरा जपताना दिसत आहे.तिने तुळशी वृंदावनाला पाणी घातलं आहे.या फोटोमध्ये ती मराठी परंपरा जपताना दिसत आहे.तिने तुळशी वृंदावनाला पाणी घातलं आहे.दिलं खास कॅप्शन ज्याची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे आपले श्रींमत ह्रदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे, आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावरती घ्यावेतिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (सर्व फोटो साभार- मानसी नाईक इन्स्टाग्राम)हेही पाहा – “मी कधीच म्हटले नाही की मी सिंगल आहे…”, ‘बेबी जॉन’ चित्रपटातील अभिनेत्री कीर्ती सुरेशने पहिल्यांदाच रिलेशनशीपवर केले भाष्य!