-   Athiya Shetty KL Rahul Maternity Photoshoot : अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. 
-  काही महिन्यांपूर्वी या दोघांनी गुड न्यूज दिली होती. 
-  चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर केएल राहुल भारतात परतला, आता त्याने व अथियाने मॅटर्निटी फोटोशूटमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. 
-  एका फोटोत अथियाने जीन्स व शर्ट घातलंय. यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय. 
-  या फोटोत अथिया व केएल राहुलने रोमँटिक पोज दिली आहे. 
-  या फोटोमध्ये अथिया तिच्या बेबी बंपवर हात ठेवून पोज देतेय. 
-  तर, या फोटोत अथिया व केएल राहुल एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहेत. 
-  दोघांनी काही क्यूट रोमँटिक पोज देऊन फोटोशूट केलं आहे. 
-  अथिया व केएल राहुल लग्नानंतर दोन वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. 
-  त्यांच्या बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार आहे, अशी माहिती अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी दिली. 
-  सध्या अथिया व केएल राहुल यांच्या फोटोशूटची खूप चर्चा होतेय. 
-  (सर्व फोटो – अथिया शेट्टी इन्स्टाग्राम) 
Oh, baby! केएल राहुल-अथिया शेट्टीचं खास मॅटर्निटी फोटोशूट, केव्हा होणार बाळाचा जन्म? जाणून घ्या
Athiya Shetty KL Rahul Maternity Photoshoot : अथिया शेट्टी-केएल राहुलचे फोटो पाहिलेत का?
Web Title: Athiya shetty kl rahul maternity photoshoot after champion trophy win hrc