• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress mrunal thakur black dress glamorous look photoshoot viral svk

Photos: काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये मृणाल ठाकुरचं ग्लॅमरस फोटोशूट; चाहते घायाळ

ब्लॅक गाऊनमधील अभिनेत्री मृणाल ठाकूरचा नवा फोटोशूट इंटरनेटवर झाला व्हायरल; तिच्या नव्या लूकची चर्चा सर्वत्र

Updated: July 9, 2025 16:54 IST
Follow Us
  • mrunal thakur black dress photoshoot
    1/9

    “Lo main aa gayi…” असं म्हणत मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 2/9

    मृणाल ठाकूरचा ब्लॅक गाऊनमधील ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • 3/9

    नव्या फोटोशूटमध्ये मृणालने साधेपणातही उठून दिसणारा एलिगंट अंदाज साकारला आहे.

  • 4/9

    मृणालच्या या गाऊनसह तिचे स्टेटमेंट इअरिंग्ज आणि सटल मेकअप खास लक्ष वेधून घेत आहे.

  • 5/9

    तिच्या केसांचा सॉफ्ट वेव्ह लूकही तिच्या सौंदर्याला अधिक खुलवतो.

  • 6/9

    टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.

  • 7/9

    ‘सीता रामम’ आणि ‘सुपर ३०’ मधील अभिनयाने ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.

  • 8/9

    ब्लॅक ड्रेसमधला मृणालचा हा लूक फॅशन लव्हर्ससाठी प्रेरणादायी ठरतोय.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress mrunal thakur black dress glamorous look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.