-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं नुकतंच एक खास फोटोशूट केलं असून, सोशल मीडियावर ते जोरदार गाजत आहे.
-
हिरव्या साडीतील तिचा हा पारंपरिक लूक आधुनिकतेची झलक देतो.
-
प्रार्थनाचा शांत, भावूक आणि क्लासिक अंदाज या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतो.
-
काही फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असून, त्यातून एक वेगळीच कलात्मकता जाणवते.
-
नजरेतून व्यक्त होणारी शांत जाणीव आणि सौंदर्याचं सखोल दर्शन घडविणारा हा फोटो म्हणजे एक साजिरं काव्य!
-
‘बड़ी धीरे जली रैना…’ अशी कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.
-
हाच लूक एखाद्या ऐतिहासिक चित्रपटासाठी योग्य वाटावा इतकं सौंदर्य आणि ???क्लास??? तिच्या चेहऱ्यावर झळकतं.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/ इंस्टाग्राम)
Photos: हिरवी साडी, पारंपरिक दागिने; प्रार्थना बेहरेच्या नव्या लूकची चर्चा
हिरव्या सिल्क साडीतला डोकावणारा प्रार्थना बेहरेचा क्लासिक लूक, पारंपरिक दागिन्यांची सजावट आणि शांत भावनांनी भरलेली नजर अशा या फोटोशूटनं चाहत्यांच्या मनाला गहिवरून टाकलं आहे.
Web Title: Marathi actress prarthana behere green saree royal look photoshoot viral svk 05