-
अभिनेत्री जिनिलीया देशमुखने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जिनिलीया खूपच सुंदर आणि मोहक दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-जिनिलीया देशमुख, इन्स्टाग्राम पेज)
-
जिनिलीया सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो किंवा रिल्स शेअर करत असते.
-
जिनिलियाला महाराष्ट्राची वहिनी आणि रितेश देशमुखला दादा असंही संबोधलं जातं.
-
जिनिलीया तू वयाला हरवलं आहेस की थांबवलं आहेस? असा प्रश्न तिचे चाहते तिला फोटोंवर कमेंट करुन विचारत आहेत.
-
जिनिलीयाचा हा अंदाजही चांगलाच चर्चेत होता.
-
जिनिलीयाने वेड या चित्रपटात केलेली भूमिकाही लोकांना खूप आवडली.
-
जिनिलीया नुकतीच आमिर खानच्या सितारे जमींपर मध्येही झळकली होती.
-
साडी नेसल्यानंतर जिनिलीयाचं सौंदर्य आणखी खुलून येतं यात काही शंकाच नाही.
-
जिनिलीयाचा आणखी एक खास लूक
जिनिलीयाचा मोहक अंदाज, महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीचे खास फोटो चर्चेत
जिनिलीया देशमुखने तिचे हे खास फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
Web Title: Genelia deshmukh posted her saree photos on instagram she look so beautiful in this photos which are now viral scj