• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress girija oak godbole navratri white saree look photoshoot svk

Photos : ‘साडी परिधान करण्यासाठी…’  पांढऱ्या साडीमध्ये गिरिजा ओकचं सुंदर फोटोशूट;  कॅप्शन शेअर करीत म्हणाली…

Marathi actress girija oak : जयपूरहून आणलेली जॉर्जेटची पांढरी साडी परिधान करून गिरिजाचा पारंपरिक अंदाज

September 23, 2025 11:31 IST
Follow Us
  • Girija oak
    1/9

    नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री गिरिजा ओकने पांढऱ्या रंगाची लहेरीया साडी परिधान करून पारंपरिक लूक साकारला.

  • 2/9

    जयपूरहून खास खरेदी केलेली जॉर्जेटची ही आकर्षक साडी तिच्या सौंदर्यात भर घालताना दिसली.

  • 3/9

    नवरात्रीच्या नऊ रंगांच्या परंपरेला अनुसरून पहिल्या दिवशी गिरिजाने पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंगावर चढवले.

  • 4/9

    साधेपणातही उठून दिसणारा तिचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 5/9

    गिरिजा म्हणाली की, साडी परिधान करण्यासाठी तिला निमित्ताची गरज नाही; मात्र नवरात्री हा आनंद साजरा करण्यासाठी उत्तम प्रसंग आहे.

  • 6/9

    साडीला साजेशा तिच्या आत्मविश्वासपूर्ण हास्यासह देखणा अंदाज अनेकांना भावला.

  • 7/9

    पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेची झलक देणारी ही जॉर्जेटची साडी लूकला वेगळेपण देत आहे.

  • 8/9

    हिरवळीच्या पार्श्वभूमीवर तिने कॅमेऱ्यासमोर दिलेली पोज तिचे सौंदर्य नव्याने खुलवते.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : गिरिजा ओक/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress girija oak godbole navratri white saree look photoshoot svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.