• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2022 these muslim celebs including salman shah rukh sara ali khan brings ganesha at home svs

Ganesh Chaturthi 2022: सलमान-शाहरुखसह ‘या’ मुस्लीम सेलीब्रिटींचीही बाप्पावर श्रद्धा; हॉलिवूडमध्येही गणेशाचा गजर

Bollywood Celebs Ganesha: गणेशोत्सवात सर्वधर्मियांना बाप्पाचा सोहळा साजरा करताना पाहिले असेल.बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत.

August 30, 2022 18:40 IST
Follow Us
  • बॉलिवूड कलाकारांचा गणपती बाप्पा
    1/9

    धर्म-पंथ, देशाच्या सीमा ओलांडून गणरायावरील श्रद्धा माणसाला जवळ आणण्याचे काम करते. दहा दिवसाच्या गणेशोत्सवात आपणही सर्वधर्मियांना बाप्पाचा सोहळा साजरा करताना पाहिले असेल.(फोटो: Express photo by Prashant Nadkar)

  • 2/9

    बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    दरवर्षी अनेक मुस्लिमधर्मिय कलाकार सुद्धा भक्तिभावाने गणरायांना आपल्या घरी घेऊन येतात. (फोटो: इंस्टाग्राम)

  • 4/9

    भाईजान सलमानच्या घरचा बाप्पा अगदी खास असतो. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण खान परिवार गणेशोत्सव साजरा करतो. (फोटो: इंस्टाग्राम)

  • 5/9

    शाहरुखच्या मन्नतमध्ये देखील अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा होतो. किंग खानला बाप्पावर दृढ श्रद्धा आहे. (फोटो: जनसत्ता)

  • 6/9

    सैफ अली खान व करीना कपूर दोन्ही मुलं तैमूर आणि जेहसोबत गणेशोत्सव साजरा करणार आहेत. मागील वर्षी सुद्धा पतौडी हाऊस मधून गणेशपूजेचे काही फोटो पाहायला मिळाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

  • 7/9

    सारा अली खान सुद्धा दोन्ही परिवारासह दरवर्षी गणेशोत्सव साजरा करते. (फोटो: इंस्टाग्राम)

  • 8/9

    रेमो डिसुझा आपल्या घरी गणरायाचे स्वागत करून दरवर्षी मनोभावे पूजन करतात. (फोटो: इंस्टाग्राम)

  • 9/9

    मनी हाईस्ट फेम स्पॅनिश अभिनेत्री एस्थर एसेबो सुद्धा गणपती बाप्पाची फॅन आहे. काही महिन्यांपूर्वी एस्थरने आपल्या घरातील गणेशाचे पेंटिंग सोशल मीडियावर शेअर केले होते. (फोटो: ANI)

Web Title: Ganesh chaturthi 2022 these muslim celebs including salman shah rukh sara ali khan brings ganesha at home svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.