• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. byculla mahaganpati images 2024 makba chal public ganeshotsav mandal spl

Ganeshotsav 2024: भायखळ्याच्या महागणपतीचे लोभस रूप आले समोर; कापूस, लेस, गोंड्यापासून साकारला बाप्पा

Ganeshotsav 2024 : या महागणपतीचे सुंदर लोभस रुप पाहून मन प्रसन्न होत आहे.

Updated: September 2, 2024 19:51 IST
Follow Us
  • Byculla Ganesh mandal, byculla mahaganpati, byculla Ganesh Murti, byculla mahaganpati Ganesh Murti, Ganesh murti photos 2024
    1/12

    सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

  • 2/12

    यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.

  • 3/12

    त्यामुळे सध्या राज्यासह देशामध्ये गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे.

  • 4/12

    गणेश भक्तांसाठी दरवर्षी येणारा गणेशोत्सव म्हणजे जीव की प्राण असतो.

  • 5/12

    विविध गणेश मंडळांकडून गणेशोत्सवाची विशेष अशी तयारी सुरू असते.

  • 6/12

    मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खास प्रकारच्या आकर्षक आणि भव्य गणेश मूर्ती हा प्रत्येक गणेशोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

  • 7/12

    अशीच काहीशी खास ही गणेश मूर्ती दिसत आहे. ही मूर्ती पर्यावरणस्नेही आहे. तसेच गणेशाच्या सोंडेवर विठ्ठल नामाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

  • 8/12

    भायखळाच्या महागणपतीची ही मूर्ती कापसाचा धागा, लेस आणि सुती गोंडा वापरून बनवली आहे.

  • 9/12

    भायखळ्यातील मकबा चाळ (त्रिवेणी अपार्टमेंट) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यंदाही जोरदार तयारी करत आहे.

  • 10/12

    या महागणपतीचे सुंदर लोभस रुप पाहून मन प्रसन्न होत आहे.

  • 11/12

    आज या महागणपतीची मूर्ती साकारणारे मूर्तिकार अंतिम टप्प्याचे काम करताना दिसले.

  • 12/12

    हेही वाचा : Ganeshotsav 2024: गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या बाळाचं बारसं करताय?, गणपतीच्या ‘या’ 10 आधुनिक आणि वेगळ्या नावांचा तुम्ही विचार करु शकता

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Byculla mahaganpati images 2024 makba chal public ganeshotsav mandal spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.