• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. emotional farewell to six days gauri ganpati as per traditional rites ganesh visarjan 2024 spl

Ganesh Visarjan 2024: पारंपरिक रीतीनुसार सहा दिवसांच्या गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, पाहा छायाचित्रे

Gauri Ganpati Visarjan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या…!, अशी साद घालत गौरी-गणपतीच्या विसर्जनाचा कार्यक्रम काल पार पडला आहे.

Updated: September 14, 2024 09:47 IST
Follow Us
  • Gauri Ganpati immersion photos in mumbai
    1/20

    काल लाडक्या बाप्पाला आणि गौरीला भक्तांनी निरोप दिला.

  • 2/20

    मुंबईतील विविध भागातील ही छायाचित्रे आहेत.

  • 3/20

    गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती.

  • 4/20

    विसर्जन करताना भाविक.

  • 5/20

    विसर्जनाआधी भाविकांनी लाडक्या बाप्पाला आरती करून ओवाळले.

  • 6/20

    गेले सहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देणे भाविकांसाठी कठीण होते.

  • 7/20

    ही छायाचित्रे नवी मुंबईतील आहेत.

  • 8/20

    निरोपाआधी लाडक्या बाप्पाचा पापा घेताना एक भाविक.

  • 9/20

    लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तलाव, चौपाटी या ठिकाणी विसर्जनासाठी जाताना भाविक.

  • 10/20

    ही छायाचित्रे कल्याण परिसरातली आहेत.

  • 11/20

    महालक्ष्मीला डोक्यावर घेऊन विसर्जनासाठी जाताना भाविक.

  • 12/20

    यावेळी महापालिकांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.

  • 13/20

    तसेच कृत्रिम तलावांच्या निर्मिती करण्यात आल्या होत्या.

  • 14/20

    या छायाचित्रात महिला पोलीस कर्मचारी विसर्जनाआधी बाप्पाचे दर्शन घेताना.

  • 15/20

    ही छायाचित्रे ठाण्यातील आहेत.

  • 16/20

    गणपती बाप्पा आणि गौरी यांना विसर्जनासाठी बोटीतून घेऊन जाताना भाविक.

  • 17/20

    गौराईंची विसर्जनाआधी आरती करताना भाविक.

  • 18/20

    बाप्पाच्या विसर्जनाआधी या छोट्या क्युट मुलांनी आरतीमध्ये सहभाग घेतला.

  • 19/20

    (Express photos by Narendra vaskar, Deepak Joshi, Sankhadeep Banerjee)

  • 20/20

    हेही वाचा- Photos : रिंकू राजगुरुने घेतले ‘लालबागचा राजा’चे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातही झाली न… 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Emotional farewell to six days gauri ganpati as per traditional rites ganesh visarjan 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.