• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. indias most affordable adventure motorcycle hero xpulse 200 bs 6 launched sas

Hero ने लाँच केली सर्वात स्वस्त Adventure बाइक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero ने आणली ‘अ‍ॅडव्हेंचर’ बाइक सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाइक…

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पने अखेर अपडेटेड बीएस-6 इंजिनसह नवीन Hero XPulse 200 बाइक लाँच केली आहे.
    1/20

    देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पने अखेर अपडेटेड बीएस-6 इंजिनसह नवीन Hero XPulse 200 बाइक लाँच केली आहे.

  • 2/20

    अ‍ॅडव्हेंचर बाइक सेगमेंटमधील सर्वात स्वस्त मोटरसाइकल असलेल्या या बहुप्रतिक्षित मॉडेलच्या डिजाइनमध्ये कंपनीने जास्त बदल केलेला नाही.

  • 3/20

    BS4 मॉडेलप्रमाणेच BS6 Hero Xpulse 200 मध्ये रेट्रो थीम दिली आहे.

  • 4/20

    बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत नवीन बाइकची किंमत जवळपास पाच हजारांनी जास्त आहे.

  • 5/20

    कंपनीने ही बाइक एकाच व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. पण बाइकसाठी 5 रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

  • 6/20

    व्हाइट, मॅट ग्रीन, मॅट ग्रे, स्पोर्ट्स रेड, आणि पँथर ब्लॅक अशा पाच रंगांचा यामध्ये समावेश आहे.

  • 7/20

    नवीन बाइक लूकच्या बाबतीत जुन्या BS4 मॉडेलप्रमाणेच आहे.

  • 8/20

    बीएस-6 XPulse 200 मध्ये फ्युअल-इंजेक्टेड सिस्टिमसह 199cc सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 17.8 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 16.45 Nm टॉर्क निर्माण करतं.

  • 9/20

    बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत अपग्रेडेड इंजिनची पॉवर 0.3bhp आणि टॉर्क 0.65Nm कमी आहे. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स आहेत.

  • 10/20

    हीरोने बाइकच्या एग्जॉस्ट सिस्टिमला अपडेट केलं असून आता अतिरिक्त कॅटलिटिक कन्व्हर्टरही सोबत आहे.

  • 11/20

    नवीन कम्पोनंटसाठी एग्जॉस्ट ट्यूब आणि बॅश प्लेटला रिवाइज्ड करण्यात आलं आहे.

  • 12/20

    सिंगल चॅनल एबीएससह आलेल्या हीरोच्या या बाइकमध्ये फ्रंट व्हील 21-इंच आणि रिअर व्हील 18-इंचाचे आहेत.

  • 13/20

    बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअरमध्ये मोनोशॉक सस्पेन्शन आहेत.

  • 14/20

    ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल इंस्ट्रुमेंट पॅनल आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टिमसारखे फीचर्स या बाइकमध्ये कंपनीने दिले आहेत.

  • 15/20

    याशिवाय, डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टेललॅम्प, इंजिन सम्प गार्ड, नकल गार्ड्स आणि हाई-माउंटेड एग्जॉस्ट यांसारखे फीचर्स आहेत.

  • 16/20

    ब्रेकिंगसाठी नवीन हीरो अ‍ॅडव्हेंचर बाइकमध्ये सिंगल-चॅनल एबीएससोबत 276 mm फ्रंट आणि 220 mm रिअर पेटल डिस्क ब्रेक आहेत.

  • 17/20

    ग्राउंड क्लिअरन्समध्ये कंपनीने बदल केलेला नाही, त्यामुळे आधीप्रमाणेच 220 mm इतका ग्राउंड क्लिअरन्स आहे.

  • 18/20

    Hero XPulse 200 BS6 चं वजन 157 किलोग्रॅम आहे.

  • 19/20

    बीएस-4 मॉडेलच्या तुलनेत नवीन बाइकची किंमत जवळपास पाच हजारांनी जास्त आहे.

  • 20/20

    BS6 Hero XPulse 200 ची एक्स-शोरुम किंमत 1 लाख 11 हजार 790 रुपये आहे. एक लाखाहून जास्त किंमत असली तरी भारतीय मार्केटच्या अ‍ॅडव्हेंचर बाइक सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेली ही सर्वात कमी किंमत असलेली बाइक आहे. ( सर्व फोटो – heromotocorp.com )

TOPICS
हिरोHero

Web Title: Indias most affordable adventure motorcycle hero xpulse 200 bs 6 launched sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.