• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why do children wear glasses at an early age learn the causes and remedies asy

लहान वयात मुलांना चष्मा का लागतो? जाणून घ्या कारणे व उपाय

August 16, 2020 17:50 IST
Follow Us
  • पूर्वी चष्मा केवल वयस्क किंवा ज्येष्ठ नागरिकांच्याच डोळ्यांवर पाहायला मिळायचा. परंतु, आता लहान लहान मुलांनादेखील चष्मा लागल्याचं दिसून येतं.
    1/

    पूर्वी चष्मा केवल वयस्क किंवा ज्येष्ठ नागरिकांच्याच डोळ्यांवर पाहायला मिळायचा. परंतु, आता लहान लहान मुलांनादेखील चष्मा लागल्याचं दिसून येतं.

  • 2/

    सध्याच्या बदलत्या काळात लहान मुले सतत टीव्ही, व्हिडीओ गेम, लॅपटॉप यांचा वापर करताना दिसतात .

  • 3/

    त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन अनेक वेळा लहान मुलांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात किंवा चष्मा लागतो.

  • 4/

    यात अनेकदा डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे, डोळ्यांच्या कडा लाल होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही उपाय आणि त्यांना काही चांगल्या सवयी लावण्याची गरज असते.

  • 5/

    स्मार्ट फोन, टिव्ही आणि अन्य गॅजेट्स वापरण्याचा काळ मर्यादित करा

  • 6/

    डिजिटल अभ्यासाव्यतिरिक्त मुल फार वेळ गेमिंग किंवा सर्चिंग करणार नाही याकडे लक्ष द्या.

  • 7/

    मुलांना पुरेशी झोप मिळेल याकडे लक्ष द्या.

  • 8/

    आहारात व्हिटॅमिन सी आणि ई, झिंक, ल्युटीन, झेक्सॅन्थेन आणि ओमेगा -3 फॅटी एसिडस् यांची मात्रा असलेले पदार्थ, फळे, भाज्या द्या.

  • 9/

    ० ते १७ वयोगटातील मुलांचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर मर्याचा आणणे फायदेशीर ठरेल.

  • 10/

    हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. ( सर्व माहिती : डॉ. हेमंत तोडकर, नेत्रतज्ज्ञ )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Why do children wear glasses at an early age learn the causes and remedies asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.