• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. royal enfield yoddha modified royal enfield thunderbird 350 custom built thunderbird 350 neev motorcycles jud

पाहा Royal Enfield ‘योद्धा’चा जबरदस्त लूक

Updated: September 9, 2021 18:39 IST
Follow Us
  • रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची गोष्टचं निराळी आहे. अनेकदा आपण रॉयल एनफिल्डच्या बाईक्स मॉडिफाय केलेल्या पाहतो. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर रॉयल एनफिल्डच्या एका कस्टमाईझ्ड बाईकचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या बाईकला 'योद्धा' असं नाव देण्यात आलं आहे.
    1/5

    रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची गोष्टचं निराळी आहे. अनेकदा आपण रॉयल एनफिल्डच्या बाईक्स मॉडिफाय केलेल्या पाहतो. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर रॉयल एनफिल्डच्या एका कस्टमाईझ्ड बाईकचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या बाईकला 'योद्धा' असं नाव देण्यात आलं आहे.

  • 2/5

    नीव मोटरसायकल्सनं रॉयल एनफिल्ड योद्धा ही बाईक मॉडिफाय केली आहे. Thunderbird 350 या बाईकला मॉडिफाय करून योद्धा हे रूप देण्यात आलं आहे. या मॉडिफाईड रॉयल एनफिल्डमध्ये रॉ मेटल फिनिश, एका बाजूला योद्धे वापरत असलेली शिल्डही देण्यात आली आहे.

  • 3/5

    या बाईकचे फिचर्स म्हटले तर यामद्ये ट्वीन हेडलँप, स्टॉक सस्पेन्शन, कस्टम बिल्ट फेंडर्स आणि अपग्रेडेड ब्रेक यांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फ्यूअल टँक, स्विंगआर्म आणि फ्रेमदेखील मॉडिफाय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे टँक एक्सटेन्शनचा वापरही करण्यात आला आहे.

  • 4/5

    या बाईकचं रिअर सस्पेन्शन मोनोशॉक युनिटच्या सहाय्यानं अपग्रेड करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे स्ट्रेट हँडलबार मॉडिफाय करण्यात आलं असून डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरचाही वापर करण्यात आला आहे.

  • 5/5

    मॉडिफाईड रॉयल एन्फिल्ड योद्धामध्ये आफ्टरमार्केट एक्झॉस्ट युनिट आणि K&N एअर फिल्टर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त २०० सेक्शन रिअर टायरदेखील समाविष्ट आहेत.

Web Title: Royal enfield yoddha modified royal enfield thunderbird 350 custom built thunderbird 350 neev motorcycles jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.