-
प्रत्येक फळाची एक विशिष्ट चव, वैशिष्ट्य असतं. त्यामुळे अनेकांना आंबा, संत्री, सीताफळ, द्राक्षे अशी फळं आवडतात. प्रत्येक फळामध्ये काही ठराविक गुणधर्म असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. अनेक फळांमध्ये लोह, कॅल्शियम यांची मुबलक मात्रा असते.
-
त्याचप्रमाणे सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोहाचं प्रमाण असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सीताफळ हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.
-
म्हणूनच सीताफळ खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
-
हृदयाशीसंबंधीत समस्या कमी होतात. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
-
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
-
छातीत किंवा पोटात जळजळत होत असल्यास ती कमी होते.
-
रक्तदाब नियंत्रणात राहतो.
-
सिताफळात लोहचं प्रमाण असल्यामुळे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.
-
पचनक्रिया सुधारते.
-
अशक्तपणा दूर होतो.
जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे
Web Title: Photos of health benefits of eating custard apple asy