• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to stop hair fall and tips to control hair fall problem instantly nrp

तुम्हालाही केस गळतीची समस्या सतावतेय? मग ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा

August 16, 2021 16:13 IST
Follow Us
  • केसांची गळती ही आता सर्वसामान्य समस्या आहे. केस गळण्यामागे अनेक कारणे असतात. केसांची वाढ कमी होणे, हार्मोन्समध्ये बदल, योग्य आहारांचा अभाव, विविध शॅम्पू-तेल यांचा वापर यामुळे केस गळती वाढू शकते.
    1/13

    केसांची गळती ही आता सर्वसामान्य समस्या आहे. केस गळण्यामागे अनेक कारणे असतात. केसांची वाढ कमी होणे, हार्मोन्समध्ये बदल, योग्य आहारांचा अभाव, विविध शॅम्पू-तेल यांचा वापर यामुळे केस गळती वाढू शकते.

  • 2/13

    केस गळतीच्या समस्येवर योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर ही समस्या वाढू शकते. तुम्हालाही केस गळतीपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.

  • 3/13

    केस गळती रोखण्यासाठी प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ खा. नेहमीच्या आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, पनीर यासारखे पदार्थांचा समावेश करा.

  • 4/13

    केस धुतल्यानंतर ते ओले असताना बांधू नका किंवा ते लवकर वाळावे यासाठी टॉवेलने रगडू नका. त्यामुळे ते कमजोर होऊ शकतात.

  • 5/13

    केसांना कोमट तेलाने मसाज करा. मसाज करतेवेळी हाताच्या बोटांनी डोक्याच्या पृष्ठभागावर मसाज करा.

  • 6/13

    जर तुमचे केस पातळ असतील, तर त्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.

  • 7/13

    जर केस गळती वाढली असेल तर त्याला कांद्याचा रस लावावा. अर्धा तासानंतर केस धुवा. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते

  • 8/13

    केसात कोंढा झाल्यामुळेही केस गळती सुरु होते. कोंढा घालवण्यासाठी दही लावा.

  • 9/13

    आठवड्यातून एकदा केस धुवावेत. केस अस्वच्छ असल्यावर ते जास्त प्रमाणात गळतात.

  • 10/13

    केसांमधून सतत हात फिरवू नका.

  • 11/13

    तुमचा केस विंचारण्याचा कंगवा वेगळा ठेवा.

  • 12/13

    केस धुतेवेळी जास्त गरम पाण्याचा वापर करु नका.

  • 13/13

    केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात असेल तर विविध उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा डॉक्टरांचा आवश्यक सल्ला घ्या.

Web Title: How to stop hair fall and tips to control hair fall problem instantly nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.