Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. is your iphone fake or original with this simple tricks you will know immediately rmt

Tips and Tricks: तुमचा आयफोन खरा की खोटा? या सोप्या पद्धतीने तुम्हाला लगेच कळेल

अनेक बनावट स्मार्टफोनही बाजारात विकले जात आहेत. अनेकवेळा ग्राहक खरा फोन समजून बनावट स्मार्टफोन खरेदी करतात.

November 22, 2021 16:07 IST
Follow Us
  • अनेक बनावट स्मार्टफोनही बाजारात विकले जात आहेत. अनेकवेळा ग्राहक खरा फोन समजून बनावट स्मार्टफोन खरेदी करतात. कधी कधी मूळ फोनच्या किमतीत बनावट आयफोन खरेदी करतात. यामुळे ग्राहकाने फोन खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.(Photo- Reuters)
    1/6

    अनेक बनावट स्मार्टफोनही बाजारात विकले जात आहेत. अनेकवेळा ग्राहक खरा फोन समजून बनावट स्मार्टफोन खरेदी करतात. कधी कधी मूळ फोनच्या किमतीत बनावट आयफोन खरेदी करतात. यामुळे ग्राहकाने फोन खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.(Photo- Reuters)

  • 2/6

    जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे असलेला आयफोन बनावट आहे, तर तो सहज ओळखता येईल. यासाठी तुम्हाला येथे काही टीप्स देत आहोत. (Photo- Reuters)

  • 3/6

    पहिल्यांदा आयएमईआय नंबर तपासा. बॉक्स उघडण्यापूर्वी तुम्ही आयएमईआय नंबर तपासावा. यासाठी तुम्हाला अॅपलच्या अधिकृत वेबसाइट https://checkcoverage.apple.com/in/en वर जावे लागेल. येथे आयएमईआय क्रमांक टाकल्यानंतर तुमचे डिव्हाइस खरं आहे की नाही हे लगेच कळेल.(Photo- Reuters)

  • 4/6

    तुमचे डिव्हाइस जुने असेल तर आयएमईआय नंबरऐवजी तुम्ही इतर पद्धतींचा अवलंब करू शकता. यासाठी, iPhone X किंवा नवीन मॉडेल्सचे डिस्प्ले बेझल तपासणे सर्वात सोपे आहे. तळाशी एकसमान बेझल फक्त खऱ्या फोनमध्ये उपलब्ध आहे. बनावट उपकरणामध्ये जाड बेझल असतात. (Photo- Financial Express)

  • 5/6

    अॅप्पल लाइटिंग पोर्ट जवळ पेंटलोब स्क्रू वापरते. स्क्रूच्या डोक्यावर पाच खोबणी असतील. यापेक्षा कमी म्हणजे डिव्हाइस बनावट आहे. याशिवाय तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अबाउटमध्ये जाऊन तुमच्या फोनचे व्हर्जन चेक करा.(Photo- Reuters)

  • 6/6

    जर डिव्हाइस अँड्रॉईड आवृत्ती सांगत असेल तर तो बनावट आयफोन आहे. जर तुम्ही फोनसाठी साइन इन करता तेव्हा तुम्हाला Google किंवा इतर खाते विचारले जात असेल, तर तो बनावट iPhone आहे. (Photo- Financial Express)

Web Title: Is your iphone fake or original with this simple tricks you will know immediately rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.