• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. want to get married at a lower cost learn these tricks ttg

कमी खर्चात लग्न करायचे आहे का? जाणून घ्या या ट्रिक्स

चला जाणून घेऊया लग्नसोहळ्याच्या भव्यतेशी तडजोड न करता पैसे वाचवण्याचे स्मार्ट मार्ग.

Updated: November 27, 2021 18:54 IST
Follow Us
  • सध्या लग्नसोहळ्यांचा सीजन आहे आणि आपल्या देशात किती महागडे लग्नसोहळे होतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. (संग्रहित फोटो)
    1/24

    सध्या लग्नसोहळ्यांचा सीजन आहे आणि आपल्या देशात किती महागडे लग्नसोहळे होतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. (संग्रहित फोटो)

  • 2/24

    अशा परिस्थितीत जर तुम्ही समजूतदारपणा दाखवला तर लग्नाचा खर्च कमी करता येईल. (संग्रहित फोटो)

  • 3/24

    चला जाणून घेऊया लग्नसोहळ्याच्या भव्यतेशी तडजोड न करता पैसे वाचवण्याचे स्मार्ट मार्ग. (संग्रहित फोटो)

  • 4/24

    योग्य जागा निवडा – शहराच्या आत महागड्या हॉटेलऐवजी शहराबाहेर जागा बुक करा. (संग्रहित फोटो)

  • 5/24

    ऑफ-सीझनमध्ये किंवा ऑफर सुरु असतांना बुकिंग केल्यास हॉटेल्स आणि जेवणाच्या खर्चावर खूप बचत होते. (संग्रहित फोटो)

  • 6/24

    तसेच पंचतारांकित हॉटेल्समध्ये लागणाऱ्या ३५ ते ४० टक्के कर ऐवजी फक्त १० ते १५ टक्के कर मोकळ्या मैदानात भरावा लागतो. (Express photo by Abhinav Saha)

  • 7/24

    स्वदेशी पदार्थ बनवा – आपण जेवणावर चांगले पैसे वाचवू शकता. मेन्यूमध्ये जास्त आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ ठेवू नका कारण त्यामुळे प्रति प्लेट किंमत वाढते. (फोटो: Pixabay)

  • 8/24

    भारतीय खाद्यपदार्थांची किंमत पर प्लेट कमी असते. (फोटो: Pixabay)

  • 9/24

    ऋतूनुसार मोजकेच पदार्थ ठेवा. (फोटो: Pixabay)

  • 10/24

    डिजिटल आमंत्रण- लग्नात महागड्या आमंत्रण पत्रिकेऐवजी डिजिटल कार्ड बनवा आणि ते मित्र आणि नातेवाईकांना पाठवा. (संग्रहित फोटो)

  • 11/24

    आजकाल हा एक ट्रेंड आहे. (संग्रहित फोटो)

  • 12/24

    जर तुम्हाला कार्ड प्रिंट करून घ्यायचे असेल तर तुमच्या खास पाहुण्यांची यादी तयार करा आणि त्यानुसार कार्ड प्रिंट करा. (फोटो: freepik )

  • 13/24

    अशा प्रकारे सजावटीवर पैसे वाचवा- एखादे ठिकाण निवडा जिथे तुम्हाला सजावट आणि खाद्यपदार्थांसाठी विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. (फोटो: Pixabay)

  • 14/24

    जर तुम्ही मोकळे मैदान निवडले तर तुम्हाला स्वस्त विक्रेत्यांची सेवा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. (फोटो: Pixabay)

  • 15/24

    सजावटीच्या पारंपारिक पद्धती खूप महाग आहेत. ताजी फुलं आणि फॅब्रिकऐवजी तुम्ही कृत्रिम फुलं आणि दिवे लावून सजवू शकता. (फोटो: Pixabay)

  • 16/24

    कपडे, दागिने भाड्याने घ्या- विवाहसोहळ्यातील कपड्यांवरही खूप खर्च केला जातो, तर लग्नानंतर घातलेही जात जात नाही. तर हेवी दागिनेही वापरले जात नाहीत. (फोटो: Pixabay)

  • 17/24

    कपडे आणि दागिने देखील भाड्याने घेऊ शकता. (फोटो: Pixabay)

  • 18/24

    अनेक डिझायनर, दुकानं आता लग्नाच्या कपदे भाड्याने देतात.तुम्हाला लग्नासाठी भाड्याने मिळणारे कृत्रिम दागिने अगदी खरे दिसतात. दागिने , कपडे भाड्याने घेतल्याने लग्नाचा खर्चही खूप कमी होतो. (फोटो: Pixabay)

  • 19/24

    स्वतःचे मेकअप किट वापरा- वधूच्या मेकअपसाठी मेकअप आर्टिस्टशी संपर्क साधणे चांगली गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, कोणताही कलाकार त्याच्या सामग्रीसह मेकअप करण्यासाठी तुमच्याकडून दुप्पट रक्कम घेतो.(फोटो: Pixabay)

  • 20/24

    त्यामुळे आधी मेकअप किट तुमचचं असेल हे ठरवा. (फोटो: Pixabay)

  • 21/24

    यामुळे तुमच्या मालाचीही खूप बचत होईल आणि पैसेही कमी होतील. (फोटो: Pixabay)

  • 22/24

    कमी खर्चात फोटोग्राफी- प्रसिद्ध व्यावसायिक छायाचित्रकाराची नियुक्ती करणे खूप महाग होतं. ( फोटो: Pixabay)

  • 23/24

    त्याऐवजी, तुम्ही लहान छायाचित्रकार किंवा फ्रीलांसर भाड्याने घ्या ज्यांना तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतील. (फोटो: Pixabay)

  • 24/24

    तुम्हाला हवे असल्यास, अशा नवीन छायाचित्रकाराचे काम पाहून तुम्ही समाधानी असाल, तर त्याला काम घ्या. (फोटो: Pixabay)

TOPICS
लग्न
Marriage
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News

Web Title: Want to get married at a lower cost learn these tricks ttg

IndianExpress
  • 4 red lines in India-US trade talks: Corn, ethanol, soyabean & dairy
  • 3 Indians abducted amid terror attacks by Al-Qaeda outfit in Mali; MEA asks West African nation to secure release
  • Bihar roll revision will disenfranchise over 2 crore voters: INDIA bloc to Election Commission
  • Express RTI: Uttarakhand finance dept questioned Beatles ashram revamp by Bimal Patel firm, state govt gave go-ahead
  • Saturday classes, home lessons: Mizoram road to ‘first fully literate state’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.