• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these moles on the body give signs of wealth pvp

शरीरावरील ‘हे’ तीळ देतात श्रीमंत होण्याचे संकेत; जाणून घ्या काय सांगते सामुद्रिक शास्त्र

असे म्हटले जाते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळ एखाद्या व्यक्तीचे नशीब किंवा त्याचे आयुष्य कसे असेल हे सांगतात.

February 10, 2022 11:23 IST
Follow Us
  • सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील प्रत्येक तीळाचे वेगळे महत्त्व आणि अर्थ आहे. असे म्हटले जाते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळ एखाद्या व्यक्तीचे नशीब किंवा त्याचे आयुष्य कसे असेल हे सांगतात.
    1/17

    सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील प्रत्येक तीळाचे वेगळे महत्त्व आणि अर्थ आहे. असे म्हटले जाते की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळ एखाद्या व्यक्तीचे नशीब किंवा त्याचे आयुष्य कसे असेल हे सांगतात.

  • 2/17

    शरीराचा आकार किंवा त्यावर असलेल्या तीळाच्या खुणा पाहून भविष्याचा अंदाज सामुद्रिक शास्त्रात केला जातो. जाणून घ्या सामुद्रिक शास्त्र काय सांगते…

  • 3/17

    सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या लोकांच्या चेहऱ्यावर तीळ असतो, ते भाग्यवान असतात.

  • 4/17

    अशा लोकांकडे भरपूर पैसा असतो. असे लोक आयुष्यभर पैशाच्या तंगीचा सामना करत नाहीत.

  • 5/17

    ज्या व्यक्तीच्या छातीवर तीळ असतो, ती व्यक्ती आयुष्यात खूप पैसा कमावते.

  • 6/17

    अशा व्यक्तीचा खिसा सतत नोटांनी भरलेला असतो. अशा लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते.

  • 7/17

    असे मानले जाते की ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतो, त्यांना आयुष्यभर भरपूर पैसा मिळतो.

  • 8/17

    पण त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की ज्या लोकांच्या पोटावर तीळ आहे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात.

  • 9/17

    त्यामुळे त्यांच्या कमावलेल्या पैशांपैकी बहुतांश रक्कम आरोग्याशी संबंधित खर्चावर खर्च होते.

  • 10/17

    ज्या लोकांच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांवर तीळ असते, अशा लोकांची आर्थिक स्थिती नेहमीच मजबूत असते.

  • 11/17

    अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पैशांमुळे त्याचे कोणतेही काम अडत नाही.

  • 12/17

    सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की ज्यांच्या हातावर तीळ आहे ते लोक आपल्या मेहनतीने पैसा कमावतात.

  • 13/17

    उजव्या हातावर तीळ असलेला व्‍यक्‍ती जास्त संपत्तीचा मालक बनतो. अशा लोकांची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असते.

  • 14/17

    अशा लोकांच्या वयानुसार पैसाही सतत वाढत असतो. असे म्हणतात की अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच असते.

  • 15/17

    सामुद्रिकशास्त्रात असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या हाताच्या सर्वात लहान बोटावर म्हणजेच करंगळीवर तीळ असतो, अशी व्यक्ती खूप श्रीमंत असते.

  • 16/17

    कालांतराने, एक टप्पा येतो जेव्हा त्याची गणना करोडपतींमध्ये होऊ लागते.

  • 17/17

    येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: These moles on the body give signs of wealth pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.