• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. fortune does not change even after wearing a gemstone ring try these things pvp

रत्नांची अंगठी घातल्यानंतरही पालटत नाही नशीब, तर ‘या’ गोष्टी नक्की करा

रत्न शास्त्रानुसार, जेव्हा रत्न परिधान करताना अत्यंत काळजी घेतली जाते तेव्हाच ते चांगले कार्य करतात.

February 15, 2022 16:42 IST
Follow Us
  • आपल्यापैकी अनेकजण रत्न परिधान करतात. बहुतेकजण सल्ल्यानुसार रत्न धारण करतात तर बरेचजण आवड म्हणून ते धारण करतात.
    1/9

    आपल्यापैकी अनेकजण रत्न परिधान करतात. बहुतेकजण सल्ल्यानुसार रत्न धारण करतात तर बरेचजण आवड म्हणून ते धारण करतात.

  • 2/9

    भाग्य उज्वल करण्यासाठी आणि अनेक समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हे रत्न धारण केले जातात.

  • 3/9

    रत्न शास्त्रानुसार, जेव्हा ते परिधान करताना अत्यंत काळजी घेतली जाते तेव्हाच रत्न चांगले कार्य करतात.

  • 4/9

    अनेकदा असे देखील होते की रत्ने चांगले परिणाम देत नाहीत. अशावेळी काय करावे ते जाणून घेऊया.

  • 5/9

    कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी, त्याचा स्पर्श आपल्या प्रमुख देवतेच्या चरणांना करावा किंवा देवाचे ध्यान करावे.

  • 6/9

    रत्न धारण करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. त्यानंतरच रत्न धारण करावे.

  • 7/9

    रत्नशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, कोणतेही रत्न धारण केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा बदलू नये. रत्न किमान ६ महिने धारण केले पाहिजे. तेव्हाच रत्नाचा प्रभाव पडतो.

  • 8/9

    तुटलेले रत्न कधीही परिधान करू नये असे ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे. याउलट, परिधान केलेल्या रत्नामध्ये तडे गेले असल्यास ते ताबडतोब काढून टाकावे.

  • 9/9

    येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (Photo : Pixabay)

Web Title: Fortune does not change even after wearing a gemstone ring try these things pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.