• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. attractive decoration of grapes to vitthalrukmini temple on the occasion of magh pournima scsm

Photo: माघी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्याला द्राक्षाची आकर्षक सजावट

आज पौर्णिमेला माघ यात्रेची सांगता होत असताना या शेतकरी भक्ताने आपल्या शेतातील १ हजार किलो द्राक्षे सजावटीसाठी विठ्ठल मंदिरात आणली .

Updated: February 17, 2022 13:26 IST
Follow Us

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी पौर्णिमा निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास करण्यात आली आहे.

  • माघी पौर्णिमा निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास केली आहे. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
    1/6

    माघी पौर्णिमा निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास केली आहे. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

  • 2/6

    आजच्या या मनमोहक सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी माता या द्राक्षांच्या बागेत असल्याचे आभास भाविकांना मिळत होता. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

  • 3/6

    आज माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील एका शेतकरी भक्ताने विठ्ठल मंदिरास शेतातील द्राक्षांची सुंदर आरास करण्यासाठी द्राक्ष दान केली आहे.(photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

  • 4/6

    आज पौर्णिमेला माघ यात्रेची सांगता होत असताना विठ्ठल मंदिरास द्राक्षांची सुंदर आरास करण्यात आली आहे. तसेच मंदिर सजावटीसाठी द्राक्ष दान केलेल्या शेतकरी भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती मंदिर समितीला केली होती. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

  • 5/6

    शेतकरी भक्ताने आपल्या शेतातील १ हजार किलो द्राक्षे सजावटीसाठी विठ्ठल मंदिरात आणली. (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

  • 6/6

    मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल गाभारा , रुक्मिणी माता गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी द्राक्षे आणि त्याच्या पानांची आकर्षक सजावट केली . (photo credit: श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)

TOPICS
पंढरपूरPandharpurलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Attractive decoration of grapes to vitthalrukmini temple on the occasion of magh pournima scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.