• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. april 2022 mangal gochar will get immense success and money to these 5 zodiac signs photos kak

Photos : ‘या’ पाच राशीच्या लोकांवर होणार मंगळ ग्रहाची कृपा; आहे धनलाभाचा योग

एप्रिल महिन्यात सर्व नऊ ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. या ग्रह परिवर्तनाचा लाभ अनेक राशींना होणार आहे.

April 4, 2022 18:33 IST
Follow Us
  • एप्रिल महिन्यात सर्व नऊ ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. या ग्रह परिवर्तनाचा लाभ अनेक राशींना होणार आहे. (फोटो : जनसत्ता)
    1/12

    एप्रिल महिन्यात सर्व नऊ ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. या ग्रह परिवर्तनाचा लाभ अनेक राशींना होणार आहे. (फोटो : जनसत्ता)

  • 2/12

    ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या ७ तारखेला मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा फायदा पाच राशींना होणार आहे.

  • 3/12

    मेष : मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

  • 4/12

    या राशीच्या लोकांना धनलाभासोबतच कामात देखील यश मिळेल.

  • 5/12

    वृषभ : मंगळ ग्रहाचा कुंभ राशीत होणारा प्रवेश वृषभ राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • 6/12

    याशिवाय वृषभ राशीतील लोकांना धनलाभ देखील होणार आहे.

  • 7/12

    मिथुन : या राशीच्या लोकांना मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा लाभ होणार आहे.

  • 8/12

    व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल.

  • 9/12

    धनु : धनु राशीतील लोकांना व्यवसाय आणि नोकरीत धनलाभ होण्याची शक्यता आहे.

  • 10/12

    कुंभ : एप्रिल महिन्यात मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे याचा सगळ्यात जास्त फायदा या राशीतील लोकांना होणार आहे.

  • 11/12

    कुंभ राशीतील लोकांना करिअर आणि व्यवसायात लाभ होणार आहे. परंतु, त्यांनी कामाच्या बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे.

  • 12/12

    वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

TOPICS
राशिफलRashifalराशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyle

Web Title: April 2022 mangal gochar will get immense success and money to these 5 zodiac signs photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.