• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these pet animals are lucky charms very auspicious to keep in house photos kak

Photos : ‘या’ पाळीव प्राण्यांमुळे मिळेल यश, घरात नांदेल सुख-समृद्धी

प्राण्यांची सेवा करणे, त्यांना खाऊपिऊ घालणे हे पुण्याचे काम मानले जाते.

April 11, 2022 12:27 IST
Follow Us
  • प्राणीप्रेमी असलेल्यांच्या घरात एक तरी पाळीव प्राणी असतोच.
    1/12

    प्राणीप्रेमी असलेल्यांच्या घरात एक तरी पाळीव प्राणी असतोच.

  • 2/12

    काही जण आवड म्हणून तर काही प्रेमापोटी पक्षी आणि प्राण्यांना घरी पाळतात.

  • 3/12

    प्राण्यांची सेवा करणे, त्यांना खाऊपिऊ घालणे हे पुण्याचे काम मानले जाते.

  • 4/12

    पण या प्राण्यांमुळे तुमचं नशीब उजळू शकते असं सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसेल का?

  • 5/12

    वास्तुशास्त्रानुसार, काही प्राण्यांच्या घरात असल्याने घरातील व्यक्तींना यश मिळते. तसेच घरात सुख-समृद्धीदेखील नांदते.

  • 6/12

    कासव : कासव घरात असणे हे शुभ मानले जाते. यामुळे घरात वैभव, ऐश्वर्य येते. तसेच घरातील व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळते.

  • 7/12

    मासे : घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक जण घरात फिशटँक ठेवतात. पण यामागील वास्तुशास्त्र तुम्हाला माहित आहे का?

  • 8/12

    यामुळे घरात सकारात्‍मकता आणि सौभाग्‍य नांदते. सोनेरी माश्यासोबत काळ्या रंगाचा मासा फिशटँकमध्ये ठेवल्यास घरात पैसा खेळता राहतो.

  • 9/12

    ससा : इवलासा कापसासारखा दिसणारा हा प्राणी घरातील नकारात्मकता दूर करतो. लहान मुलांना नजर लागण्यापासून वाचवतो तर अनेकांसाठी ससा भाग्यवान ठरतो.

  • 10/12

    कुत्रा : आजकाल अनेक जण घरात कुत्रा पाळतात. इमानदारीसाठी ओळखला जाणारा कुत्रा काळभैरव देवाचा सेवक आहे. त्यामुळे कुत्र्याची सेवा केल्याने अशुभ मानल्या जाणाऱ्या ग्रहांचीदेखील कृपा होते.

  • 11/12

    घोडा : या प्राण्याला घरात पाळणे शक्य नसले तरी त्याचा फोटो घरात जरुर लावा. त्यामुळे तुम्हाला नक्की यश मिळेल.

  • 12/12

    वरील सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.(सर्व फोटो : Pixabay)

TOPICS
पाळीव प्राणीPet Animalलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsवास्तु शास्त्रVastu Shastra

Web Title: These pet animals are lucky charms very auspicious to keep in house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.