• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what auspicious things can purchase on akshaya tritiya apart from gold know shubh muhurat scsm

अक्षय्य तृतीयेला केवळ सोनेच नाही तर ‘या’ वस्तूंची खरेदीही असते खूप शुभ! जाणून घ्या कारण

April 26, 2022 12:04 IST
Follow Us
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल, तर काही इतर गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो. (फोटो: jansatta)
    1/6

    अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल, तर काही इतर गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो. (फोटो: jansatta)

  • 2/6

    शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी जव खरेदी करू शकता. जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते. हे जव भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुमच्या घरातील धन-संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल. (photo: file photo)

  • 3/6

    आई लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहे. अक्षय्य तृतीयेला या कवड्या खरेदी करा आणि देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. नियमानुसार देवी लक्ष्मीची पूजा करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात गुंडाळा आणि पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. (फोटो: amazon.in)

  • 4/6

    दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे शंख घरात ठेवल्याने नेहमी सुख-समृद्धी येते. विधिवत पूजास्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करा. लक्षात ठेवा पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका. (फोटो: indian express)

  • 5/6

    अक्षय्य तृतीयेला श्री यंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधिपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. अक्षय्य तृतीयेचा दिवस घरामध्ये श्री यंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ आहे असे म्हणता येईल. (फोटो: amazon.in)

  • 6/6

    अक्षय्य तृतीयेला मडकी खरेदी करणेही खूप शुभ आहे. मडकी विकत घेऊन घरात ठेवणे आणि त्यात एखादे पेय भरून दान करणे हे दोन्ही शुभ मानले जाते. (फोटो: jansatta)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: What auspicious things can purchase on akshaya tritiya apart from gold know shubh muhurat scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.