Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. akshaya tritiya 2022 this method can check the purity of gold at home pvp

Akshaya Tritiya 2022 : ‘या’ पद्धतीने घरच्या घरी तपासू शकता सोन्याची शुद्धता; जाणून घ्या पद्धत

Akshaya Tritiya : सोनं शुद्ध आहे का? हे पडताळणं महत्वाचे आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

Updated: May 2, 2022 14:53 IST
Follow Us
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो.
    1/12

    साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो.

  • 2/12

    या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते.

  • 3/12

    अक्षय्य तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात. पण या दिवशी सोने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

  • 4/12

    सोनं शुद्ध आहे का? हे पडताळणं महत्वाचे आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

  • 5/12

    चुंबकाचा वापर – लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र सोनं चुंबकाकडे आकर्षित होत नाही. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

  • 6/12

    त्यामुळे जर सोनं चुंबकाकडे आकर्षिले गेले तर त्या सोन्यात भेसळ आहे असे सहज समजू शकते. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

  • 7/12

    अ‍ॅसिड टेस्ट – एखाद्या टोकदार वस्तूने सोन्याच्या दागिन्यावर पिनांच्या सहाय्याने ओरखडा ओढा. त्यावर अ‍ॅसिडचा थेंब टाका. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

  • 8/12

    थेंब टाकल्यावर जर दागिना हिरवा झाला तर समजून घ्या की तो दागिना बनावट आहे. कारण सोन्यावर कोणत्याही धातूचा परिणाम होत नाही. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

  • 9/12

    हॉलमार्कचं चिन्ह पाहा – सोन्याच्या शुद्धीकरणासाठी हॉलमार्कचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही तपासणी करते.

  • 10/12

    कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो.

  • 11/12

    मात्र काही विक्रेते हॉलमार्कचे खोटे चिन्हही वापरतात. त्यामुळे हॉलमार्क खरा आहे की नाही तेही तपासून घेणे गरजेचे आहे.

  • 12/12

    खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही आणि ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो. (All Photo : Indian Express)

TOPICS
अक्षय्य तृतीया २०२५Akshaya Tritiya 2025सोनेGold

Web Title: Akshaya tritiya 2022 this method can check the purity of gold at home pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.