Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. astrology june month born people nature and personality ttg

Astrology: कसा असतो जून मध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव? जाणून घ्या

जून महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो, त्यांच्यात कोणते चांगले वाईट गुण असतात हे जाणून घ्या.

June 1, 2022 16:57 IST
Follow Us
  • राशीचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो असं मानले जातं. त्याचप्रमाणे महिन्याचा व्यक्तीच्या आयुष्यावरही परिणाम होतो.
    1/15

    राशीचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो असं मानले जातं. त्याचप्रमाणे महिन्याचा व्यक्तीच्या आयुष्यावरही परिणाम होतो.

  • 2/15

    जून हा वर्षाचा सहावा महिना आहे. जूनमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेता येते.

  • 3/15

    असे म्हणतात की जूनमध्ये जन्मलेल्या लोकांची राशी मिथुन किंवा कर्क असते.

  • 4/15

    या महिन्यात जन्मलेले लोक हट्टी, जुनून असणारे आणि आपली गोष्ट मनवून घेणारे असतात.

  • 5/15

    ज्योतिष शास्त्रानुसार जूनमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव खूप रागीट असतो. छोट्या छोट्या गोष्टींवरही त्यांना राग येतो.

  • 6/15

    असे म्हणतात की जूनमध्ये जन्मलेले लोक खूप आकर्षक असतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात.

  • 7/15

    या लोकांना चित्रपट विश्वात रस असतो.

  • 8/15

    हे लोक महागडे कपडे घालण्याचे शौकीन असतात.

  • 9/15

    त्यांच्याकडे गायन, नृत्य आणि खेळ यांसारख्या कलागुण असतात.

  • 10/15

    हे लोक संभाषणात, बोलण्यात चांगले आणि सर्वांशी गोड असतात.

  • 11/15

    मूडी असल्याने ते काहीवेळा सर्वांशी भांडतातही. तथापि, ते एक मजेदार स्वभावाचे देखील असतात.

  • 12/15

    त्यांना इतरांना आनंदित करायला आवडते. ते समोरच्यावर जास्त काळ रागावू शकत नाहीत.

  • 13/15

    ज्योतिषशास्त्रानुसार, जूनमध्ये जन्मलेल्या लोकांना लष्कर, वकील, पोलिस आणि पत्रकारिता या क्षेत्रात यश मिळते.

  • 14/15

    हे लोक पटकन प्रेमात पडतात.

  • 15/15

    मात्र, ते त्यांचे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. (फोटो: Pixabay)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Astrology june month born people nature and personality ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.