• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. according to chanakya when you wake up in the morning do only this work for success gps

Chanakya Niti: चाणक्याच्या मते सकाळी उठल्यावर करा फक्त ‘हे’ काम; यश धावत मागे येईल

Chanakya Niti: चाणक्याच्या मते सकाळची वेळ खूप महत्त्वाची आहे, तिचा पुरेपूर वापर करा. रोज सकाळी उठल्यानंतर चाणक्याच्या या चार गोष्टींचे पालन केल्यास यश निश्चित आहे.

August 28, 2022 14:04 IST
Follow Us
  • According to Chanakya when you wake up in the morning do only 'this' work
    1/9

    दिवसाची सुरुवात चांगली झाली तर सर्व कामे पूर्ण होतात असे म्हणतात. चाणक्य मानतात की दिवसाच्या शुभ सुरुवातीसाठी, व्यक्तीने काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.

  • 2/9

    असं केले, तरच व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यास सक्षम होते.

  • 3/9

    ज्यांना वेळेची किंमत कळते ते आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत. चाणक्यनुसार सकाळची वेळ खूप महत्वाची असते, ती व्यर्थ जाऊ देऊ नका. रोज सकाळी उठल्यानंतर चाणक्याच्या या चार गोष्टींचे पालन केल्यास यश निश्चित आहे.

  • 4/9

    जास्त वेळ झोपणे आरोग्य आणि करिअर या दोन्हीसाठी हानिकारक आहे. चाणक्य म्हणतात की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे. सकाळी लवकर उठल्याने काम वेळेवर पूर्ण करणे सोपे जाते.

  • 5/9

    चाणक्यच्या मते, सकाळी उठल्यानंतर दिवसाचे नियोजन करा. जो व्यक्ती आपल्या संपूर्ण दिवसाचा कृती आराखडा बनवतो, त्याला ध्येय गाठण्यात कोणतीही अडचण येत नाही. तसेच काम करणे सोपे आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होणार नाही आणि सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.

  • 6/9

    वेळ खूप मौल्यवान आहे म्हणून त्याचा योग्य वापर करा. चाणक्य सांगतात की, जो आराखडा तयार करण्यात आला आहे त्याचे सर्व काम वेळेवर पूर्ण झाले पाहिजे. उद्यासाठी कोणतेही काम कधीही पुढे ढकलू नका. असे केल्याने यश मिळू शकत नाही.

  • 7/9

    जर तुम्हाला स्वप्नांना अर्थपूर्ण बनवायचे असेल, तर टाइम टेबलचे पालन करा, हे केवळ यशच नाही तर संपत्ती आणि सन्मान देखील देईल.

  • 8/9

    चाणक्य म्हणतो की, आरोग्याशी कधीही तडजोड करू नका, कारण तुम्ही जर तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी असाल तर रोग तुम्हाला घेरतात.

  • 9/9

    रुग्णाला इच्छा असूनही आपले ध्येय गाठता येत नाही. शरीरात ऊर्जा असेल तरच ते काम करू शकेल. त्यामुळे रोज योगा करा, व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या.(सर्व फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)

TOPICS
चाणक्य नीतीChanakya Nitiचाणक्य नीती लाइफChanakya Niti

Web Title: According to chanakya when you wake up in the morning do only this work for success gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.