• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. food veggies that are shockingly not of indian origin gps

ज्या ५ भाज्यांचे संपूर्ण भारताला वेड लागले आहे; त्या भाज्या आहेत दुसऱ्याच देशाच्या, जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला या भाज्यांच्या इतिहासाबद्दल सांगत आहोत, ज्या आपल्या देशातील नसून प्रत्येक घरात खाल्ल्या जातात.

September 13, 2022 20:02 IST
Follow Us
  • 5 vegetables that India is crazy about; Those vegetables are from another country
    1/9

    आपल्या भारतीय स्वयंपाकघरात ज्या भाज्यांशिवाय अन्न शिजवता येत नाही त्या आपल्या नाहीत. होय, हे खरंय. बटाटे, कांदे आणि टोमॅटो ज्या भाज्या आपण आवडीने खातो यांसारख्या भाज्याही आपल्या भारतातील खरे उत्पादन नाही आहे.

  • 2/9

    आज आम्ही तुम्हाला या भाज्यांच्या इतिहासाबद्दल सांगू या ज्या आमच्या देशाच्या नाहीत आणि आम्ही त्यांना आमच्या स्वतःच्या म्हणून घेतले आहे.

  • 3/9

    दुधी भोपळा: ज्याला आपण भारताचे मानायला लागले आहोत आणि जे वजन कमी करण्यासोबत आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, ते देखील भारताचे नाही. हे प्रथम दक्षिण आफ्रिकेत उगवले गेले होते.

  • 4/9

    बटाटा: ज्याशिवाय आपल्या भारतात क्वचितच कोणतीही भाजी शिजवली जाते, ती म्हणजे बटाटा. समोसा मधला बटाटा, चाट मधला बटाटा, अगदी लहान मुलांची पसंती बटाटा हे आपल्या भारत देशाचे खरे उत्पादन नाही.

  • 5/9

    होय, हा बटाटा आधुनिक दक्षिण पेरू आणि उत्तर-पश्चिम बोलिव्हियामध्ये ८००० ते ५००० बीसी दरम्यान उद्भवला होता. त्यानंतर हळूहळू त्याने अशाप्रकारे आपला शिरकाव केला की तो अनेक देशांचा राजा बनला आहे.

  • 6/9

    टोमॅटो: टोमॅटो, ज्याशिवाय क्वचितच कोणतीही भाजी भारताच्या स्वयंपाकघरात शिजवून तयार केली जाते. तेही आपल्या भारताचे खरे उत्पादन नाही.

  • 7/9

    होय, जर तुम्ही त्याच्या उत्पत्तीच्या इतिहासात गेलात तर तुम्हाला कळेल की ते अंटार्क्टिकामध्ये ५० दशलक्ष वर्षांपूर्वी विकसित झाले होते. तसे, टोमॅटो अमेरिकेतून भारतात दाखल झाला आहे.

  • 8/9

    कांदा: ज्याशिवाय भाजी बनवण्याची कल्पनाही करता येत नाही, तो म्हणजे कांदा. कांद्याचा उगम मध्य आशियात होतो.

  • 9/9

    कॉर्न: कोळशावर लिंबू आणि काळे मिठ घालून शिजवल्यानंतर आपण जो मका मोठ्या आवडीने खातो तो देखील आपल्या भारत देशाचा खरा उत्पादन नाही. ७००० वर्षांपूर्वी मध्य मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या लोकांनी याची लागवड केली होती.(फोटो: संग्रहित फोटो)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFood

Web Title: Food veggies that are shockingly not of indian origin gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.