• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. religion shakun apshakun unlucky signs superstitions about cat prp

Shakun Apshakun: मांजरीचे रडणं अशुभ का मानलं जातं? हे संकेत मानले जातात

शकुन शास्त्रात मांजरीचं रडणं अशुभ मानलं जातं. मांजरीचे रडणं अनेक अशुभ संकेत मानले जाते.

Updated: September 18, 2022 19:53 IST
Follow Us
  • Cats Crying Superstition: शकुन शास्त्रानुसार मांजर घरातून बाहेर पडून रडत असेल तर ते अभुश मानलं जातं. (Photo: Freepik)
    1/15

    Cats Crying Superstition: शकुन शास्त्रानुसार मांजर घरातून बाहेर पडून रडत असेल तर ते अभुश मानलं जातं. (Photo: Freepik)

  • 2/15

    मांजरीचं रडणं हे सूचित करतं की घरातील सदस्यांवर काही मोठे संकट येणार आहे, असं देखील मानण्यात येतं. (Photo: Freepik)

  • 3/15

    आपल्या आयुष्यात घडणार्‍या अनेक घटनांना शकुन आणि अपशकुन सोबत जोडून पाहिलं जातं. (Photo: Freepik)

  • 4/15

    मांजरी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. तंत्र-मंत्राचे पालन करणारे मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात. . (Photo: Pixel)

  • 5/15

    शकुन शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या शुभ आणि अशुभ दर्शवतात. (Photo: Pixel)

  • 6/15

    शकुन शास्त्रात मांजरीचं रडणं अशुभ मानलं जातं. मांजरीचे रडणं अनेक अशुभ संकेत मानले जाते. . (Photo: Pixel)

  • 7/15

    मांजरीचे रडणे हे काहीतरी चुकीचं घडणार आहे, याचे संकेत देतात, असं देखील घरातली मोठी मंडळी अनेकदा म्हटलेलं ऐकलं असेल. . (Photo: Pixel)

  • 8/15

    घरात मांजराचा वारंवार प्रवेश करणे अशुभ मानले जाते. . (Photo: Pixel)

  • 9/15

    मांजराच्या रडण्याचा आवाज खूप भीतीदायक असतो. त्यामुळे मनात भीती निर्माण होते. . (Photo: Pixel)

  • 10/15

    घरात मांजर रडायला लागली तर घरातील कोणत्याही सदस्यासोबत काही तरी अनुचित प्रकार घडणार असल्याचे मानले जाते. . (Photo: Freepik)

  • 11/15

    असे मानले जाते की मांजरीला भविष्यातील घटनांची कल्पना येते. मांजरी आपापसात भांडणे पैशाचे नुकसान आणि कौटुंबिक भांडण दर्शवते. . (Photo: Pixel)

  • 12/15

    मांजरीने डाव्या बाजूने रस्ता ओलांडणे देखील अशुभ मानले जाते. . (Photo: Pixel)

  • 13/15

    असे मानले जाते की यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते यशस्वी होणार नाही. . (Photo: Pixel)

  • 14/15

    मांजर येऊन घरात ठेवलेले दूध गुपचूप प्यायले तर ते संपत्तीच्या नाशाचे लक्षण मानले जाते. . (Photo: Pixel)

  • 15/15

    दुसरीकडे दिवाळीच्या दिवशी मांजर घरात प्रवेश करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे वर्षभर घरात संपत्ती येते. . (Photo: Pixel)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Religion shakun apshakun unlucky signs superstitions about cat prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.