• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jowar roti helps for weight loss and daibetes control know more benefits gps

Roti For Weight Loss: ‘या’ पिठाची पोळी खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे; आजारही होतील दूर

ज्वारीच्या भाकरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घ्या…

Updated: October 14, 2022 14:17 IST
Follow Us
    Roti For Weight Loss
    पोळी बनवण्यासाठी पीठ आणि पाणी प्रामुख्याने वापरले जाते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यास मदत करणारे पीठ वापरत असाल तर तुमचे वजन कमी होईल.
  • 1/12

    पोळी बनवण्यासाठी कमी कॅलरीजचे पीठ वापरावे.

  • 2/12

    ज्वारीच्या पिठामध्ये कमी कॅलरीज असतात. ज्याने वजन जलद वजन कमी होण्यास मदत करते.

  • 3/12

    ज्वारीची पोळी रोज खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. यासोबतच ज्वारी लिपिड मेटाबॉलिज्म डिसऑर्डर सुधारण्यास मदत करते.

  • 4/12

    चीनमधील तज्ज्ञांनी केलेले एक संशोधन समोर आले आहे. लठ्ठपणाच्या उपचारात ज्वारीची भूमिका जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

  • 5/12

    ज्वारीचे पीठ त्याच्या फिनोलिक कंपाऊंडसाठी ओळखले जाते. जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.

  • 6/12

    अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असलेले अन्न एंटी-इंफ्लामेटरी इफेक्ट दर्शवतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात.

  • 7/12

    ज्वारीमध्ये डाइटरी फायबर चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

  • 8/12

    त्यामुळे ज्वारीची पोळी खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या पोटाच्या समस्यांपासून तुम्ही दूर राहता.

  • 9/12

    त्याचबरोबर ज्वारी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.

  • 10/12

    ज्वारीची रोटी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे ज्वारीची पोळी मधुमेह रुग्णांनी अवश्य खावी.

  • 11/12

    ज्वारी हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे, जे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे.(सर्व फोटो:संग्रहित)

Web Title: Jowar roti helps for weight loss and daibetes control know more benefits gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.