• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shani dev margi in 2023 these people are going to get freedom from sade sati and dhaiya gps

२०२३ सुरू होताच ‘या’ राशींची होईल शनिच्या साडेसातीतून सुटका; नववर्षापासून सुरू होतील ‘अच्छे दिन’

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार २३ ऑक्टोबर रोजी शनिदेव मार्गस्थ झाले आहेत, शनिदेवाच्या मार्गामुळे ५ राशींना शनिच्या साडेसातीपासून सुटका मिळू शकते.

November 7, 2022 16:52 IST
Follow Us
  • shani margi 2022
    1/12

    ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो.

  • 2/12

    १२ जुलै रोजी शनि ग्रह मकर राशीत वक्री होते आणि ते ऑक्टोबरमध्ये मकर राशीत भ्रमण करत आहे.

  • 3/12

    जेव्हा एखादा ग्रह मार्गी होतो तेव्हा त्याचा अर्थ सरळ चाल होतो.

  • 4/12

    जेव्हा जेव्हा कोणताही ग्रह मार्गी होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो.

  • 5/12

    शनिमार्गी असल्यामुळे काही लोकांची शनिच्या साडेसातीतून सुटका होणार आहे.

  • 6/12

    चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

  • 7/12

    शनि मकर राशीत असल्यामुळे यावेळी धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिची साडेसाती सुरू आहे.

  • 8/12

    त्याचबरोबर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर धैय्याचा प्रभाव सुरू आहे.

  • 9/12

    कुंभ राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती २४ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली होती. यापासून सुटका आता ३ जून २०२७ रोजी मिळेल.

  • 10/12

    कुंभ राशीच्या लोकांना २३ फेब्रुवारी २०२८ रोजी शनीच्या महादशापासून मुक्ती मिळेल, ज्यावेळी शनि मार्गात असेल.

  • 11/12

    कुंभ राशीच्या लोकांना २३ फेब्रुवारी २०२८ रोजी शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

  • 12/12

    ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनिदेव वेगाने भ्रमण करत होते. अशा परिस्थितीत या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सर्व संकटे दूर होतील.(सर्व फोटो: संग्रहित)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeज्योतिषीय उपायAstrological Remedies

Web Title: Shani dev margi in 2023 these people are going to get freedom from sade sati and dhaiya gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.