• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shanidev will enter in kumbh on january 17 find out which zodiac sign will get benefits and who will face problems pvp

१७ जानेवारीला शनिदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; जाणून घ्या, कोणत्या राशीला होणार फायदा, तर कोणावर येणार संक्रांत

न्यायाची देवता म्हणवले जाणारे शनिदेव १७ जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनिदेवाच्या या राशी परिवर्तनाचा अनेक राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे.

Updated: January 12, 2023 10:55 IST
Follow Us
  • shanidev transit in kumbh
    1/9

    न्यायाची देवता म्हणवले जाणारे शनिदेव १७ जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनिदेवाच्या या राशी परिवर्तनाचा अनेक राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. मात्र, त्याचबरोबर अशाही काही राशी आहेत ज्यांच्यावर या परिवर्तनाचा वाईट प्रभाव पडण्याची संभावना व्यक्त केली आहे.

  • 2/9

    ज्योतिषशास्त्रानुसार ज्या राशींच्या कुंडलीमध्ये शुभ प्रभावात असतात, त्यांना खूप लाभ होऊ शकतात. तर ज्या राशींच्या कुंडलीमध्ये ते प्रतिकूल प्रभावात असतात, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असे म्हटले जाते.

  • 3/9

    शनिदेव हे मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीतील दहाव्या आणि अकराव्या घराचे स्वामी आहेत. या राशीच्या अकराव्या घरात शनीचे संक्रमण होणार आहे. या राशी परिवर्तनामुळे या राशीच्या नोकरदार लोकांना फायदा होऊ शकतो. त्यांचे प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते.

  • 4/9

    परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. या काळात अडकलेले पैसेही मिळू शकतात. तसेच, स्वतःचा व्ययसाय असणाऱ्या लोकांना या काळात फायदा होऊ शकतो.

  • 5/9

    धनू राशीच्या कुंडलीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या घराचे स्वामी शनिदेव आहेत. नोकरदारांना या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी केलेला प्रवास फलदायी ठरू शकतो. तसेच, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात.

  • 6/9

    शनिदेव तूळ राशीच्या कुंडलीच्या पाचव्या घरात संक्रमण करणार आहेत. व्यापारात लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठीही हे संक्रमण लाभदायक ठरू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

  • 7/9

    ज्योतिषशास्त्रानुसार कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे हे राशी परिवर्तन कष्टकरी सिद्ध होण्याची संभावना आहे. या लोकांना व्यापार आणि करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.

  • 8/9

    हेही पाहा: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर चमकू शकते ‘या’ तीन राशींचे नशीब; ‘त्रिग्रही’ योगामुळे मिळणार प्रचंड धनलाभाची संधी

  • 9/9

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscope

Web Title: Shanidev will enter in kumbh on january 17 find out which zodiac sign will get benefits and who will face problems pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.