• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. gajkesari rajyog will make in pisces these zodiac signs to get huge money in bank balance pdb

गुढीपाडव्यानंतर ‘या’ राशींचे लोक होणार प्रचंड श्रीमंत? ‘गजकेसरी राजयोग’ बनल्याने मिळू शकतो अपार पैसा

Gajkesari Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ‘गजकेसरी राजयोग’ तयार होणार असून हा योग काही राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

March 14, 2023 10:43 IST
Follow Us
  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
    1/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.

  • 2/12

    ८ मार्चला होळी झाली असून त्यानंतर २२ एप्रिलला देवगुरू बृहस्पति मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत गुरू आणि चंद्र एकत्र आल्याने ‘गजकेसरी राजयोग’ तयार होणार आहे.

  • 3/12

    गजकेसरी राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण यापैकी ३ राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी हा योग खूप फायदेशीर ठरु शकतो.

  • 4/12

    हा योग तयार झाल्यामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

  • 5/12

    गजकेसरी राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या लग्न स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, हा काळ प्रेम प्रकरणांसाठी खूप अनुकूल ठरु शकतो.

  • 6/12

    दुसरीकडे, ज्यांचे लग्न झालं नाही, त्यांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. तर विवाहित लोकांच्या आयुष्यातही आनंद दिसून येऊ शकतो. शिवाय या काळात तुम्ही एखादे नवीन काम सुरु करु शकता. या कामात तुम्हाला यश मिळू शकतो.

  • 7/12

    गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील उत्पन्नाच्या घरात हा योग तयार होत आहे. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. त्याचबरोबर समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो.

  • 8/12

    तसेच वैवाहिक जीवनात आनंद आणि जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय या काळात व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा सौदा होऊ शकतो. त्यात चांगला नफा मिळू शकतो.

  • 9/12

    गजकेसरी राजयोग तयार झाल्याने धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होणार आहे. जे अपत्य, प्रेम-विवाह आणि प्रगतीचे स्थान मानले जाते. व्यावसायिकांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे.

  • 10/12

    त्याचबरोबर प्रेमसंबंधांमध्येही गोडवा येऊ शकतो. तर ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे, त्यांना मूल होऊ शकते. तसेच, व्यावसायिक लोकांचे या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    (हे ही वाचा : गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’? नववर्षात वर्षभर मिळू शकतो बक्कळ पैसा )

  • 12/12

    (टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
ज्योतिषीय उपाय
Astrological Remedies
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Gajkesari rajyog will make in pisces these zodiac signs to get huge money in bank balance pdb

IndianExpress
  • ‘Won’t let anyone’s sentiments be taken for a ride’: Karnataka HC nudges Kamal Haasan to express regret over Tamil-Kannada remarks
  • For govt, Operation Sindoor was not about retribution but drawing limits of tolerance: CDS Anil Chauhan
  • India’s Russian arms purchases ‘rubbed US the wrong way’; bilateral trade deal close: Lutnick
  • ‘If China were to reduce Brahmaputra water flow…’: Himanta’s detailed ‘response to Pak’s scare narrative’
  • Op Spider’s Web: Why Ukraine’s attack prohibitively jacks up the costs for Russia
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us